लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

केडीएमसीच्या शाळेवर प्रिया यादवचा झेंडा - Marathi News | Priya Yadav flag on KDMC school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या शाळेवर प्रिया यादवचा झेंडा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेत प्रिया यादव हिने शालांत परीक्षेत ९१ टक्के गुणांची कमाई केली. घरची परिस्थिती प्रतिकुलअसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या प्रियाचे कौतुक केले जात आहे. ...

पावसामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला : ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल - Marathi News | Central Railway slow down due to rain: Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला : ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल

शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे ...

श्री गणेश मंदिर संस्थान,डोंबिवली करणार छत्रपती शिवाजी उद्यानाचा कायापालट - Marathi News | Conversion of Chhatrapati Shivaji Park to Dombivli Shree Ganesh Mandir Sansthan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्री गणेश मंदिर संस्थान,डोंबिवली करणार छत्रपती शिवाजी उद्यानाचा कायापालट

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत आधी महापालिकेचे अत्रे ग्रंथालय आणि आता पूर्वेकडील नेहरु रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत ५३१ कोटींचा घोटाळा?, लाचलुचपत खात्याकडे तक्रार - Marathi News | Rs 531 crore fraud in Kalyan-Dombivli; Complaint against Brihanmumbai Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत ५३१ कोटींचा घोटाळा?, लाचलुचपत खात्याकडे तक्रार

कर बुडवून ५३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली. ...

भूतानच्या मार्शल आर्ट स्पर्धेत डोंबिवलीचा झेंडा फडकला - Marathi News | Dombivli flags flutter in Bhutan martial arts competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूतानच्या मार्शल आर्ट स्पर्धेत डोंबिवलीचा झेंडा फडकला

भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.  ...

डोंबिवलीत शिवमार्केट प्रभागात १० लाखांच्या गटार-पायवाटांच्या कामाला सुरुवात - Marathi News | Start of work of 10 lakh drainage-trails in Dombivliit Shiva Market area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत शिवमार्केट प्रभागात १० लाखांच्या गटार-पायवाटांच्या कामाला सुरुवात

पावसाळयात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसरांमधील गटार बांधण्याचे काम वेगाने हाती घेतले आहेत. शिवमार्केट आणि रामनगर प्रभागात ही कामे वेगाने सुरु आहेत. ...

स्विमिंग सुरक्षेच्या गटांगळ्या - Marathi News | kalyan Swimming Pool News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्विमिंग सुरक्षेच्या गटांगळ्या

सुट्या असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तानिया गुप्ता (५) या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...

देशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश - Marathi News | KALYAN, KURLA AND THANE AMONG THE 10 DIRTIEST STATIONS IN THE COUNTRY | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील सर्वात अस्वच्छ 10 स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला व ठाणे स्थानकांचा समावेश

भारतीय रेल्वेने 11 मे ते 17 मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...