Kalyan : प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. ...
जानेवारी-फेब्रुवारी २०२० ला केडीएमटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. पण, लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. यात उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरले गेले आणि याचा फटका उत्पन्नाला बसला. मार्च ते मे हे तीन ...
Kalyan-Dombivali News : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणमध्ये ८ ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. ही यंत्रणा २६ जानेवारी रोजी पासून सुरु होणार आहे. ...
गेल्या ७० वर्षापासून कल्याणमध्ये श्रीमती उषा पांडूरंग केतकर या ९६ वर्षाच्या आजीबाई वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे या वयातील कष्ट पाहून मानव सहाय्यक सेवा मंडळाच्या वतीने त्यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. ...