लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

केबल दुरुस्तीच्या वादातून एनआरसी कंपनीच्या खाजगी बाऊन्सरने केला गोळीबार - Marathi News | A private bouncer from the NRC company fired over a cable repair dispute | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केबल दुरुस्तीच्या वादातून एनआरसी कंपनीच्या खाजगी बाऊन्सरने केला गोळीबार

Kalyan-Dombivali Crime :  तुटलेल्या केबल दुरुस्तीच्या बिलापोटी पैसे द्या अशी मागणी कंपनीच्या अधिकारी वर्गाकडून केली जात होती. कंपनीचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिकारी यांच्या वाद सुरु असताना कंपनीचे खाजगी बाऊन्सरने हवेत गोळीबार केला. ...

कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण - Marathi News | Kalyan's new bridge will be inaugurated on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे सोमवारी होणार उद् घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. ब्रिटिशकालीन जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये उघड झाले होते. ...

कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला - Marathi News | Great relief to the people of Kalyan-Dombivali; The new bridge will be open for traffic January 25 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला

पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते. ...

केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस - Marathi News | Petitioner's statement will be heard in KDMC 18 village case; Notice to be given by the Supreme Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व महापालिका धाव घेऊ शकते. त्याआधीच पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. ...

पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा  - Marathi News | BJP will get seats in municipal elections, warns Assembly Speaker Nana Patole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा 

‘खोटं बोला; पण रेटून बोला’, अशी भाजपची भूमिका असून, भाजप कसा खोटारडा आहे, हे आता जनतेला कळू लागले आहे. भाजपने जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे. ...

एनआरसी वसाहतीच्या पाडकामास विरोध, २५ कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police arrest 25 workers in protest of NRC colony in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एनआरसी वसाहतीच्या पाडकामास विरोध, २५ कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

kalyan : पोलिसांनी कंपनीच्या २५ कामगारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या दंडकूशाहीचा कामगारांनी निषेध व्यक्त केला आहे. ...

केडीएमसीच्या घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, तीन महिन्याचा पगार थकला - Marathi News | KDMC workers strike, three months' salary exhausted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, तीन महिन्याचा पगार थकला

KDMC : महापालिकेच्या घंटागाड्यांवर कचरा गोळा करण्याचे काम करणारे कामगार कंत्राटी आहे. विशाल एक्सपर्ट या कंपनीकडे ते काम करतात. ...

कल्याणमध्ये ५९ वाहनांद्वारे घातली जाते गस्त! चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी - Marathi News | Patrolling is done by 59 vehicles in Kalyan! 172 officers, employees on patrol duty to keep a check on thieves | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये ५९ वाहनांद्वारे घातली जाते गस्त! चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी

प्रशांत माने कल्याण :   कल्याण परिमंडळ-३ मध्ये काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री ... ...