लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन; बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी  - Marathi News | Organizing Property Expo by MCHI in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन; बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी 

अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीत 40 लाख ते दीड कोटी रुपये किंमतीची घरे आहेत. ...

एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाणीटंचाईने बळी; कल्याणजवळ दगड खाणीतील दुर्घटना  - Marathi News | Heart breaking, Emotional Five members of the same family die due to water scarcity; Accident in a stone quarry near Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाणीटंचाईने बळी; कल्याणजवळ दगड खाणीतील दुर्घटना 

कुटुंबातील लहान मुलगा बुडू लागला. त्याला वाचविण्याकरिता गेलेल्या अन्य चार जणांचाही बुडून मृत्यू झाला. ...

मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the Chief Minister for joining the Shiv Sena with two former MNS corporators. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ...

अंबरनाथ अन् कल्याण तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर - Marathi News | 44 crore water supply scheme approved for 44 villages in Ambernath An Kalyan taluka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ अन् कल्याण तालुक्यातील ४४ गावांसाठी ४४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर

केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना गावात येणार आहे. ...

कल्याणात पहाटेची पहिली अजान भोंग्याविना, मशिदीबाहेर पोलिसांचा कडक पहारा - Marathi News | Strict police guard outside the mosque in Kalyan without the first namaj of dawn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणात पहाटेची पहिली अजान भोंग्याविना, मशिदीबाहेर पोलिसांचा कडक पहारा

MNS Loudspeaker : मनसेच्या ५० पेक्षा जास्त जणांना नोटिसा ...

मनसे आमदारांसह कल्याण डोंबिवलीतील ४५ कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिसा - Marathi News | Police notice to 45 activists from Kalyan Dombivali including MNS MLAs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे आमदारांसह कल्याण डोंबिवलीतील ४५ कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटिसा

Police issued notices to MNS karyakrtas : कायदा व्यवस्था बिघडून नये यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी बजावलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. ...

शांतता-संवाद टिकविण्यासाठी कल्याणमध्ये मानवी साखळी - Marathi News | Human chain in Kalyan to maintain peace-dialogue | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शांतता-संवाद टिकविण्यासाठी कल्याणमध्ये मानवी साखळी

मानवी साखळीत सुहास कोते, मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, डॉ सुहास चौधरी, उत्तम जोगदंड, अनुप कुमार पाण्डेय, बाबा रामटेके, विशाल जाधव यांच्यासह अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले होते. ...

रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे कल्याणमधील प्रवासी हैराण - Marathi News | Passengers in Kalyan harassed due to arbitrariness of rickshaw pullers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे कल्याणमधील प्रवासी हैराण

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रिक्षा चालकांकडून प्रवासी भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारणे, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन ... ...