लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला डोंबिवलीतून अटक  - Marathi News | The convicted criminals were arrested from Dombivli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला डोंबिवलीतून अटक 

पथकाने आरोपी त्याचे घराला चारी बाजूने घेराव घालून अटक केली.  ...

Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव  - Marathi News | Breathtaking! The survivor of the RPF jaw | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव 

धावत्या लोकलसह तो फरपटत गेला. मात्र, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला.  ...

केडीएमटीच्या मार्गात लवकरच बदल, आयुक्तांचे आदेश - Marathi News | Changes in the way of KDMT soon, Commissioner's orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटीच्या मार्गात लवकरच बदल, आयुक्तांचे आदेश

शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या मार्गात लवकरच बदल केले जाणार आहेत. ...

मल्टिप्लेक्सच्या समोशात आढळला कापडाचा तुकडा  - Marathi News | A piece of cloth found in a cloth of multiplex | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मल्टिप्लेक्सच्या समोशात आढळला कापडाचा तुकडा 

पश्चिमेकडील भागात असलेल्या मॉलमधील ‘एसएम ५’ या मल्टिप्लेक्स सिनेमागृहातील समोशात कापडाचा तुकडा आढळल्याने येथील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

केडीएमसीच्या ३५ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे ‘नगरविकास’चे आदेश, बीओटी प्रकल्पांमध्ये अनियमितता - Marathi News | 'Urban development' orders of 35 KDMC officials, irregularities in BOT projects | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या ३५ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे ‘नगरविकास’चे आदेश, बीओटी प्रकल्पांमध्ये अनियमितता

कल्याण डोंबिवली महापालिकेने बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) तत्वावर सात प्रकल्प विकसीत करण्यासाठी खाजगी विकासकांना दिले होते. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण मंडळाची नोटीस, सांडपाणी प्रक्रियेत दिरंगाई - Marathi News |  Notice of Pollution Board to Local Body Institutions, delay in sewage treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण मंडळाची नोटीस, सांडपाणी प्रक्रियेत दिरंगाई

सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून त्यात प्रक्रिया केलेले सांडपाणीच खाडी आणि नदीत सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था गंभीर नसल्याने उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदूषण सुरूच आहे. ...

केडीएमसी हद्दीतील तब्बल ३७८ इमारती धोकादायक! केडीएमसी आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | 378 buildings in KDMC border are dangerous! KDMC Commissioner took review | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी हद्दीतील तब्बल ३७८ इमारती धोकादायक! केडीएमसी आयुक्तांनी घेतला आढावा

केडीएमसी हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली जाते. ...

कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये ‘झाडांची भिशी’चा अनोखा उपक्रम - Marathi News | Unique initiative of 'Valshi' for Kalyan-Dombivli cities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये ‘झाडांची भिशी’चा अनोखा उपक्रम

निसर्गप्रेमींना आवाहन : भारतीय मजदूर संघ, पर्यावरण मंचचा पुढाकार ...