जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती कोणती, हे कोणी शोधण्यास निघाले, तर त्याला भारतासमोर नतमस्तक व्हावे लागेल. देश सुपरपॉवर आहे की नाही, हे येत्या काळात फक्त संस्कृतीची क्षमता, यावर ठरणार आहे, ...
महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी मुंबईतील अंघोळीची गोळी या संस्थेने कल्याणमध्ये खिळेमुक्त झाडे हा उपक्रम राबवला. टाटा पॉवर कंपनीचे कर्मचारी व तिरंगा जागृती विचार मंचची त्याला साथ लाभली. ...
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा कल्याणचे नाक समजले जाते. या पुतळ्याची कोनशिलाच कोसळली आहे ...
घरगुती वादातून एका रिक्षा चालकाने कल्याणमध्ये आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मुलगी देखील जखमी झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील ठाणकर पाडा येथे ही घटना घडली आहे. ...
एकूण ५७ शाळांपैकी ३१ शाळेतील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या मार्गावर असले तरी उर्वरीत २६ शाळा डिजिटल झालेल्या नाही. त्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. ...