लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमध्ये दहावीचा वर्ग भरला, केडीएमसीकडून कारवाई! - Marathi News | Class X start in Kalyan, action from KDMC! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये दहावीचा वर्ग भरला, केडीएमसीकडून कारवाई!

Kalyan : याबाबत विचारणा केली असता दहावीची परीक्षा असल्याने मुलींना एका दिवसाकरीता वर्गात बोलविले होते, असे शाळेकडून सांगण्यात आले. ...

कल्याण रेल्वेस्थानक परिसरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The issue of parking in Kalyan railway station area is on the agenda | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वेस्थानक परिसरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

कपोते वाहनतळ बंद : विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ कडे हस्तांतरित ...

मुद्रा कर्जाचे आमिष दाखवित गंडा, शिवसेनेच्या महिलांनी दिला चोप - Marathi News | mudra loan fraud case shiv Sena party women beats man | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुद्रा कर्जाचे आमिष दाखवित गंडा, शिवसेनेच्या महिलांनी दिला चोप

कर्ज मिळाले नाही त्याचबरोबर गुंतवलेले पैसे मिळाले नसल्याने फसवणूक झालेल्या महिलांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आशा रसाळ यांच्याशी संपर्क साधला. ...

डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास आता १ रुपयाने महागणार, आधीच २० रुपये घेत होते - Marathi News | Independent rickshaw travel in Dombivali will now cost for rs 21 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास आता १ रुपयाने महागणार, आधीच २० रुपये घेत होते

डोंबिवलीकराना खऱ्या अर्थाने नियमानुसार स्वतंत्र रिक्षा प्रवासासाठी २० ऐवजी १ रुपया जादा द्यावा लागेल. ...

मोहने येथील एनआरसी कंपनीच्या जागेवर उभे राहणार लॉजिस्टिक पार्क - Marathi News | A logistics park will be set up on the site of NRC Company at Mohane | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोहने येथील एनआरसी कंपनीच्या जागेवर उभे राहणार लॉजिस्टिक पार्क

अदानीने ४४० एकर जागा लिलावात घेतली : कामगारांसाठी १०४ कोटी ...

शितपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामटय़ाला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक - Marathi News | Kalyan Railway Police arrested a vagrant who robbed passengers by throwing narcotics in a soft drink | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शितपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामटय़ाला कल्याण रेल्वे पोलिसांकडून अटक

कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकून प्रवाशांना लूटणाऱ्या भामटय़ाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ...

कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी - Marathi News | In Kalyan, three were attacked, a woman was killed and two others were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

Crime News : सुवर्णा चिंतामण घोडे असे मयत महिलेचे नाव असून भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे दोघेजण जखमी झाले आहेत. ...

सुधारित मालमत्ताकर बिलांमुळेही रहिवाशांची घोर निराशा - Marathi News | Residents are also frustrated by the revised property tax bills | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सुधारित मालमत्ताकर बिलांमुळेही रहिवाशांची घोर निराशा

याआधीच्या बिलामध्ये घराचे वार्षिक करयोग्य मूल्य अवाजवी व चुकीच्या पद्धतीने नोंदविल्याचा आक्षेप रहिवाशांचा होता. ...