लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ !  - Marathi News | Special cleaning week starts now in KDMC area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ ! 

आजची विशेष स्वच्छता मोहिम खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला राबविण्यात आली. ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राबवला स्तुत्य उपक्रम  - Marathi News | On the backdrop of Diwali, Yuvasena carried out commendable activities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राबवला स्तुत्य उपक्रम 

युवासेनेतर्फे  शहरांतील महापूरुषांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. ...

कल्याणमध्ये जेथे नो पार्किग, तेथे पोलीसच करतात गाड्या पार्क; स्टेशन परिसरात होते वाहतूक कोंडी - Marathi News | In Kalyan, where there is no parking, only the police park the vehicles; There was a traffic jam in the station area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये जेथे नो पार्किग, तेथे पोलीसच करतात गाड्या पार्क; स्टेशन परिसरात होते वाहतूक कोंडी

जवळपास १०० गाड्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाई करून पोलिसांच्याच बेशिस्तीला चांगलाच दणका बसला आहे. ...

कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क - Marathi News | In Kalyan, where there is no parking, the police park the vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

No Parking : स्टेशऩ परिसरात होते वाहतूक कोंडी; स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आहे सुरु ...

केडीएमसी आयुक्तांनी दिले "हे" महत्वाचे आदेश! - Marathi News | important order given by KDMC Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांनी दिले "हे" महत्वाचे आदेश!

kalyan News : अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असतात. ...

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गजबजले, पहिल्याच प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | Savitribai Phule Natyagriha in Dombivali is in full swing | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गजबजले, पहिल्याच प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद

चाडे चार वाजता आज हा प्रयोग होता. या प्रयोगाच्या पूर्वीच नाट्य गृहांबाहेर नाट्य रसिकांनी रांगा लावल्या होत्या. त्या आधी नाट्य अभिनेोते दामले यांच्या उपस्थितीत नटरंग देवतेचे विधीवत पूजन करण्यात आले. ...

दिवाळीआधी जीम सुरु करण्याची घाई, मालकाचा दबाव; फर्निचर कंत्राटदाराची जीममध्येच आत्महत्या - Marathi News | Rush to start gym before Diwali, Furniture contractor commits suicide in gym due to owner's pressure | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवाळीआधी जीम सुरु करण्याची घाई, मालकाचा दबाव; फर्निचर कंत्राटदाराची जीममध्येच आत्महत्या

कल्याण - दिवाळीच्या मुहूर्तावर जीमचे उद्घाटन करण्याची जीम मालकाला घाई होती. जीम मालकाने तीन मजूरांना 24 तास कोंडून ठेवले. ... ...

स्मशानातील वीज पुरवठाच खंडीत, अंधारातच सुरू केले अंत्यसंस्कार - Marathi News | The power supply in the cemetery was cut off and the funeral started in the dark in thane | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्मशानातील वीज पुरवठाच खंडीत, अंधारातच सुरू केले अंत्यसंस्कार

नातेवाईंकसह नागरिकांची नाराजी, मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती.  ...