Prachiti Gharat : भल्याभल्या मोठ्यांच्या शौर्याची परीक्षा घेणारे हे तीन किल्ले मात्र वय वर्ष दोन असणाऱ्या प्रचिती घरत या चिमुरडीने "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" या समूहाच्या मदतीने मात्र सहज सर केलेत. ...
27 गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती. 2015 साली गावे महापालिकेत समाविष्ट केली गेली. या गावांचा कर वाढविणे अयोग्य आहे. या मुद्यावर संघर्ष समिती गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. ...
२० ऑक्टोबर्पयत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासीत केले होते. २० ऑक्टोबर ही तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात काही एक कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरीकांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली. भाजप आमदारानंतर मनसेच्या आमदारांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. ...
प्रशासनाने अनुपालन अहवाल येत्या सात दिवसात दिला नाही, तर आगामी हिवाळी अधिवेशनात कल्याण डोंबिवलीच्या समस्यांप्रकरणी सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे. ...