कल्याण, मराठी बातम्या FOLLOW Kalyan, Latest Marathi News
शहराच्या पश्चिम भागातील बेतूरकरपाड्यातील दोन गाळे विकलेले असताना त्याची विक्री करुन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...
"आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला कोणताही पर्याय नाही" ...
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका, रेरा प्राधिकरण आणि राज्य सरकारची फसवणूक करण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारतीपैकी 11 बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई आत्तार्पयत करण्यात आली. ...
टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का असा प्रश्न जागरुक नागरीक फाऊंडेशने विचारला आहे. ...
27 वर्षीय युवकाचे केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले. ...
आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एक नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. ...
तपासा दरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ...
महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत ...