लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

NZvsIND, 3rd ODI : लोकेश राहुलची लै भारी कामगिरी; महेंद्रसिंग धोनीही ठरला होता अपयशी - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI : KL Rahul became a 1st Indian Wicketkeeper to score Odi century in New Zealand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvsIND, 3rd ODI : लोकेश राहुलची लै भारी कामगिरी; महेंद्रसिंग धोनीही ठरला होता अपयशी

भारत विरुद्ध न्यूझीलंड : आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. अय्यर आणि लोकेश या दोघांनी शतकी भागीदारी केली. ...

NZvsIND, 3rd ODI : श्रेयस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI : Shreyas Iyer brok Yuvraj singh record of Most Runs scored by India's No.4 Batsman in a 3 match bilateral Odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvsIND, 3rd ODI : श्रेयस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला

भारत विरुद्ध न्यूझीलंड :  तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि ... ...

NZvIND, 3rd ODI : विराट कोहली विश्रांती घेणार, टीम इंडिया बदलासह मैदानावर उतरणार? - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI: Virat Kohli to rest, India probable XI for the third and last ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvIND, 3rd ODI : विराट कोहली विश्रांती घेणार, टीम इंडिया बदलासह मैदानावर उतरणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघानं पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. ...

IND vs NZ, 2nd ODI: रवींद्र जडेजा-नवदीप सैनीनं न्यूझीलंडला झुंजवलं, पण... - Marathi News | India Vs New Zealand, 2nd ODI Live Score Updates, IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 2nd ODI: रवींद्र जडेजा-नवदीप सैनीनं न्यूझीलंडला झुंजवलं, पण...

सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे ... ...

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडेतील 'सुपर सिक्स' परफॉर्मर! - Marathi News | India vs New Zealand, 1st ODI Hightlights : India-New Zealand first ODI 'Super Six' performar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : भारत-न्यूझीलंड पहिल्या वनडेतील 'सुपर सिक्स' परफॉर्मर!

IND vs NZ, 1st ODI : न्यूझीलंडची मालिकेत 1-0ने आघाडी, रॉस टेलरची शतकी खेळी - Marathi News | India Vs New Zealand, 1st ODI Live Score Updates, IND Vs NZ Highlights and Commentary in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 1st ODI : न्यूझीलंडची मालिकेत 1-0ने आघाडी, रॉस टेलरची शतकी खेळी

India - New Zealand 1st ODI Live News in Marathi ...

Video : विराट कोहलीही चक्रावला, इश सोढीनं टाकलेला चेंडू झाला Social Viral  - Marathi News | India vs New Zealand, 1st ODI: Virat Kohli bamboozled by Ish Sodhi in Hamilton as the 'leg-spinner curse' continues, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : विराट कोहलीही चक्रावला, इश सोढीनं टाकलेला चेंडू झाला Social Viral 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. ...

IND Vs NZ, 1st ODI : भारताच्या त्रिकुटानं धू धू धुतलं, टीम इंडियानं 'डोंगरा' एवढं आव्हान उभं केलं! - Marathi News | IND Vs NZ, 1st ODI: India post 347/4 against New Zealand in Hamilton | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ, 1st ODI : भारताच्या त्रिकुटानं धू धू धुतलं, टीम इंडियानं 'डोंगरा' एवढं आव्हान उभं केलं!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं सलामीला नवी जोडी खेळवण्याचा डाव खेळला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी एकाच सामन्यात पदार्पण करताना संघाला अर्धशतकी सलामीही करून दिली. ...