हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Jyoti Malhotra Latest News in Marathi , मराठी बातम्या FOLLOW Jyoti malhotra, Latest Marathi News पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती. Read More
Spy Jyoti Malhotra: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी सीमावर्ती भागांचे व्हिडिओ बनवणे आणि काश्मीरला भेट देण्याबद्दल ज्योतीला प्रश्न विचारण्यात आले. ...
दिल्ली व हरियाणामधून अटक करण्यात आलेले आरोपी अरमान आणि मोहम्मद तारिफ यांनी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून संवेदनशील माहिती लीक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेली युट्यूबर ज्योती कुमारी हिच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. ...
India vs Pakistan war, Jyoti Malhotra: पाकिस्तानने ज्योतीचा भारताविरोधात वापर सुरु केला होता. तिला अशाप्रकारे पाकिस्तानच्या बाजुने करण्यात आले की ती येता-जाता पाकिस्तानने कोणतेही वाईट कृत्य केले तरी ती त्याचे समर्थन करू लागली होती. ...
लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र मुरीदके, जे भारताने उद्ध्वस्त केलं, तिथेच ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर येत आहे. ...
Jyoti Malhotra : तपास संस्था युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर तिच्या ओडिशा कनेक्शनची चौकशी करत आहेत. ...
ज्योती मल्होत्राचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका पुरूषासोबत दिसत आहे. ...