ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ट्रॅव्हल युट्युबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीवर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना दिल्याचा आरोप आहे. ती उत्तर भारतातील पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी नेटवर्कशी संबंधित होती. Read More
Jyoti Malhotra : पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टर नासिर ढिल्लोन आणि भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा हे एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. ...
YouTuber Jasbir Singh : जसबीर ‘जान महल’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवत होता आणि त्याचे थेट संबंध पाकिस्तानी हेर जट्ट रंधावा उर्फ शाकीर याच्याशी असल्याचे समोर आले आहे. ...
पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (SSO)ने बुधवारी एका पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि जसबीर सिंग नावाच्या एका युट्यूबरला अटक केली आहे. ...
हसीन १५ वर्षांपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी झालेल्या संपर्काच्या आधारे त्याने कालांतराने आयएसआयसाठी काम करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...
ज्योती १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, तिच्या वडिलांनी वकील करण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता ज्योतीला तिची बाजू मांडणारे वकील सापडले आहेत. ...