लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Thane: राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Ambernath: I welcome Raj Mungse's decision - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: जर तुम्ही ५० खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो. 50 खोके वर रॅप सॉंग बनवणाऱ्या राज मुंगसे याने माफी न मागण्याच्या निर्णयाचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. ...

'रॅपर राज मुंगासे कुठे आहे? कुटुंब चिंतेत, पोराचं बरं-वाईट तर झालं नाही ना?' - Marathi News | 'Where is rapper Raj Mungase? The family is worried, isn't the boy okay?', tweet by jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रॅपर राज मुंगासे कुठे आहे? कुटुंब चिंतेत, पोराचं बरं-वाईट तर झालं नाही ना?'

राज मुंगासे हा एक रॅपर असून त्याने बनवलेल्या “50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” असे शब्द असलेल्या असलेले रॅप साँग बनवले होते ...

आव्हाडांना गुंतवण्याचा मोठा डाव, ५ खोक्यांची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | A great deal to engage the challengers, offering 5 boxes; The NCP leader Anand paranjape told the inside story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांना गुंतवण्याचा मोठा डाव, ५ खोक्यांची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितली इनसाईड स्टोरी

ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत, तर आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. ...

आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार - Marathi News | file roshni shinde complaint first ncp jitendra awhad counterattack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

रोशनी शिंदेला ठाकरे आणि आव्हाडांकडून धोका; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र ...

Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका - Marathi News | Thane: There is no police department in Thane, Jitendra Awhad's criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर, पोलिस हे दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला. ...

उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं उत्तर; "तुम्ही मर्द असाल तर..." - Marathi News | Shiv Sena Naresh Mhaske criticized Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं उत्तर; "तुम्ही मर्द असाल तर..."

या महिलेची चाचणी केली असता ती गर्भवती नसल्याचे समोर आले. केवळ महिलेला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचा फायदा चांडाळ चौकडी करत आहेत असंही म्हस्के म्हणाले.  ...

'लवकर या अन् शिव्या घाला, असं वातावरण पुन्हा परत मिळणार नाही', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट - Marathi News | NCP leader and former minister Jitendra Awad has criticized Dhirendra Shastri's statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लवकर या अन् शिव्या घाला, असं वातावरण पुन्हा परत मिळणार नाही', जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. ...

पुन्हा सलीम दुर्रानी होणे नाही; मुंबईचा किस्सा सांगत आव्हाडांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Not to be Salim Durrani again; Memories awakened by Ahwada telling the story of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा सलीम दुर्रानी होणे नाही; मुंबईचा किस्सा सांगत आव्हाडांनी जागवल्या आठवणी

सलिम दुर्राणी कशाप्रकारे चाहत्यांच्या आग्रहानंतर सिक्सर मारायचे आणि एका सामन्यात त्यांना घेतलं नव्हतं, तेव्हा कशारितीने मुंबईकर त्यांच्या पाठिशी उभारले होते, याची आठवणही आव्हाड यांनी सांगितली आहे.   ...