जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
भाजपमध्ये सध्या तरी देवेंद्र फडणवीस अत्यंत अभ्यासू आहेत. मी अर्थमंत्री असताना त्यांनी माझ्याकडून बजेट समजून घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यावर पुस्तक लिहिले. महापौर, युवा मोर्चाचे अध्यक्ष, प्रसिद्धीप्रमुख, मुख्यमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल ...