लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"राणा दाम्पत्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये" - Marathi News | "Rana couple was elected with the support of Congress-NCP, no one should take them seriously"- Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राणा दाम्पत्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये"

Jayant Patil on Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree : राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य राष्ट्रवादी ...

Chandrakant Patil: जयंत पाटलांनी थापा मारून दिवस ढकलणे बंद करावे; चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | jayant patil should stop pushing any work day by day criticism of chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: जयंत पाटलांनी थापा मारून दिवस ढकलणे बंद करावे; चंद्रकांत पाटलांची टीका

पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही ...

राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी प्रतीक पाटील यांना मिळणार? - Marathi News | Will Prateek Patil get the chance to be the President of Rajarambapu Factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी प्रतीक पाटील यांना मिळणार?

राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचे कौतुक प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. त्यातून त्यांनी या ज्येष्ठांचे राजकारणातून सेवानिवृत्तीचे संकेत दिले आहेत. ...

Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली - Marathi News | BJP was formed before human beings were born on earth, Criticism of Jayant Patel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला. ...

Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचीच शाळा - Marathi News | NCP State President Jayant Patil took the school of NCP executive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचीच शाळा

शहर व ग्रामीण अशा सात मतदारसंघातील कार्यकारणी, पदाधिकारी सेल यांचा आढावा घेतला. ...

Amol Mitkari: ...तेव्हा मी मिटकरींना भाषण थांबवायची खूण केली होती; जयंत पाटील यांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका - Marathi News | Minister Jayant Patil has reacted to the statement of NCP leader Amol Mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा मी मिटकरींना भाषण थांबवायची खूण केली'; जयंत पाटलांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका

माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असंही जयंत पाटील म्हणाले.  ...

“आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली, तरी राजू शेट्टी बाहेर पडले”: राष्ट्रवादी - Marathi News | ncp jayant patil reaction over raju shetti left maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्या सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली, तरी राजू शेट्टी बाहेर पडले”: राष्ट्रवादी

आमचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना जेवढी मदत केली आहे ती यापूर्वी कधीच झाली नाही, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...

Jayant Patil: आता नाही म्हणणारे उद्या 'राष्ट्रवादी'त प्रवेश करतील-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील - Marathi News | Those who say no now will join the party tomorrow says State President Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Jayant Patil: आता नाही म्हणणारे उद्या 'राष्ट्रवादी'त प्रवेश करतील-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

वारणा योजनेंतर्गत येणाऱ्या ११७ गावांना योजनेतून अतिरिक्त पाणी देण्यासाठी प्रयत्न चालू असून जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. ...