Jara Hatke News: कुठल्याही पर्यटनस्थळी किंवा धार्मिकस्थळी आपल्याला माकडांची वर्दळ अनेकदा दिसून येते. बऱ्याचदा ही माकडं आपल्या मर्कटलीला दाखवून लोकांना हैराण करतात. तामिळनाडूमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोडाई कॅनॉल येथील अशीच एक घटना घडली आहे. ...
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यातील गोष्टी तुम्हाला सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. ...
Viral News : नवरदेवाच्या एका गोष्टीचा भांडाफोड झाला आणि नवरीनं लग्नास नकार दिला. महत्वाची बाब म्हणजे नवरदेवाचा भांडाफोड फोटोग्राफरच्या कॅमेरामुळे झाला. ...
Japanese Girl Fried Lizard Video: हा व्हिडीओ चीनमधील नाही तर जपानमधील आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण यात एक सुंदर तरूणी चक्क फ्राय केलेल्या पालीचा आनंद घेताना दिसत आहे. ...
Horrifying Secret: अलिकडेच १४० वर्षाआधी बुडालेल्या SS Nantes या ब्रिटीश जहाजाचा शोध लावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल इतक्या वर्षांनंतर हे जहाज केवळ एका तुटलेल्या प्लेटच्या मदतीनं शोधण्यात आलं. ...
एका विवाहित महिलेने आपला पती मावशीसोबत पळून गेल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नी आता तीन लहान मुलांसह न्याय मिळवण्यासाठी एसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. ...