लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'ही' आहेत जगातील 5 शांत ठिकाणे, जिथे हृदयाचे ठोके देखील ऐकू येतील! - Marathi News | quietest places on earth most silent peaceful places on earth | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहेत जगातील 5 शांत ठिकाणे, जिथे हृदयाचे ठोके देखील ऐकू येतील!

quietest places : या ठिकाणी अगदी लहानसा आवाजही गोंगाट सारखा वाटतो, त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके इथे सहज ऐकू येतात. ...

जे दगड वर्षानुवर्ष कुळदेवता म्हणून पूजले, ते निघाले डायनासॉरचे अंडे - Marathi News | MP : Stones that were worshiped as totems turned out to be dinosaur eggs in Narmada Valley | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जे दगड वर्षानुवर्ष कुळदेवता म्हणून पूजले, ते निघाले डायनासॉरचे अंडे

Dinosaur eggs : गावातील लोक ज्या दगडांची अनेक वर्षांपासून देवता मानून पूजा करत होते ते कोट्यावधी वर्षाआधीच्या डायनासॉरचे अंडे निघाले. ...

Optical Illusion: आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी 8 सेकंदात शोधा मांजरीला घाबरून लपलेला उंदीर - Marathi News | Optical Illusion : Find the mouse hiding in the picture after being scared of the cat | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी 8 सेकंदात शोधा मांजरीला घाबरून लपलेला उंदीर

Optical Illusion : यातून तुमचं मनोरंजनही होतं आणि तुमची डोळ्यांची टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

ज्या सापाने दंश केला त्याला घेऊन तरूण हॉस्पिटलमध्ये गेला, बघून डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | Boy reached hospital with cobra snake that bit him doctors surprised in Banda | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या सापाने दंश केला त्याला घेऊन तरूण हॉस्पिटलमध्ये गेला, बघून डॉक्टरही झाले हैराण

हॉस्पिटलमध्ये त्याने डॉक्टरांना सांगितलं की, याच सापाने त्याला दंश मारला. साप बघून डॉक्टरही हैराण झाले. त्यांनी लगेच तरूणावर उपचार सुरू केले. ...

आपल्या 8 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना शोधत आहे महिला, नाव-पत्ता काहीच नाही माहीत - Marathi News | Woman searching father of child 8 does not know his name address shocked people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या 8 वर्षाच्या मुलीच्या वडिलांना शोधत आहे महिला, नाव-पत्ता काहीच नाही माहीत

महिलेचं नाव फेंग सांगण्यात आलं. ती एका अशा शोमध्ये आली होती जिथे लोक आपल्या हरवलेल्या नातेवाईक आणि मित्रांना भेटवण्यास मदत करतात. ...

50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण - Marathi News | Company sets up monthly bonus for staff must run at least 50 km to qualify | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण

चीनच्या द डोंग्पो पेपर नावाच्या कंपनीने परफॉर्मेंस बोनससाठी कर्मचाऱ्यांचं काम नाहीतर त्यांचा फिटनेस गरजेचा ठरवला आहे. ...

‘Gulabi Sharara’ गाण्यावर तरूणाने बनवलं असं काही, 35 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ - Marathi News | Gulabi Sharara : Man made artwork flipbook video has more than 35 million views watch here | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :‘Gulabi Sharara’ गाण्यावर तरूणाने बनवलं असं काही, 35 मिलियन लोकांनी पाहिला व्हिडीओ

Gulabi Sharara flipbook : या व्हिडिओत एक महिलेची डान्स करतानाची ड्राईंग आहे. हे जेव्हा एकत्र फ्लिप केलं जातं तेव्हा असं वाटतं जणू महिला खरंच डान्स करत आहे. ...

या व्यक्तीने खरेदी केला 20 कोटी रूपयांचा कुत्रा, खासियत वाचून व्हाल हैराण - Marathi News | Man bought rarest Russian Caucasian shepherd breed dog with 20 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीने खरेदी केला 20 कोटी रूपयांचा कुत्रा, खासियत वाचून व्हाल हैराण

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा कुत्रा काही हजार किंवा लाख रूपयाचा नाही तर तब्बल 20 कोटी रूपयांचा आहे.  ...