लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

112 वर्ष वय, 7 वेळा लग्न तरीही आजीला हवाय जीवनसाथी, म्हणते, कोणी प्रपोज केलं तर... - Marathi News | woman 112 year old married seven times says open to remarry if someone propose | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :112 वर्ष वय, 7 वेळा लग्न तरीही आजीला हवाय जीवनसाथी, म्हणते, कोणी प्रपोज केलं तर...

आजीने आतापर्यंत सात वेळा लग्न केलं आहे. पण पुन्हा लग्नाचा प्रस्ताव आला तर ती नाकारणार नाही. ...

गावात तीन महिने सूर्यप्रकाश पडत नव्हता; गावकऱ्यांनी थेट स्वतःचा कृत्रित सूर्य तयार केला, पाहा... - Marathi News | italian-town-built-its-own-artificial-sun-italy-viganella-giant-mirrors | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :गावात तीन महिने सूर्यप्रकाश पडत नव्हता; गावकऱ्यांनी थेट स्वतःचा कृत्रित सूर्य तयार केला, पाहा...

गावकऱ्यांनी या समस्येवर शोधून काढलेला तोडगा पाहून तज्ञही चकीत झाले. ...

एकाच महिलेवर दोन लोकांनी केला पत्नी असल्याचा दावा, महिला म्हणाली... - Marathi News | Two men claimed women is their wife the truth was revealed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाच महिलेवर दोन लोकांनी केला पत्नी असल्याचा दावा, महिला म्हणाली...

सिनेमात तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या असतील. पण रिअल लाइफमध्ये ट्विस्ट आला जेव्हा दुसरा पती 1300 किलोमीटर दूरून तिथे पोहोचला. ...

दोन तरूणींनी एकमेकींसोबत केलं लग्न, इंटरेस्टींग आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Two young women got married to each other, their love story is interesting | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन तरूणींनी एकमेकींसोबत केलं लग्न, इंटरेस्टींग आहे त्यांची लव्हस्टोरी

समाज आणि लग्नाचे रितीरिवाज सोडून पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या दोन तरूणींनी एका मंदिरात एकमेकींसोबत संसार थाटला. ...

मसाले किचनमध्ये येण्याआधी कसे दिसतात? शेतात बघितले तर ओळखताही येणार नाहीत! - Marathi News | How the spices look like before enter in your kitchen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मसाले किचनमध्ये येण्याआधी कसे दिसतात? शेतात बघितले तर ओळखताही येणार नाहीत!

जर हे मसाले तुम्हाला शेतात दिसले तर तुम्ही ओळखूही शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती - Marathi News | Man absconds with his sister in law from Karnal Haryana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन फरार, पत्नी पाचव्यांदा आहे गर्भवती

आश्चर्याची बाब म्हणजे मेहुणीही पाच मुलांची आई आहे. परिवारातील लोकांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ...

एका मेसेजमुळे झालं पतीच्या अफेअरचा खुलासा, नंतर पत्नीने केलं असं काही... - Marathi News | Woman caught husband affair but it saved marriage changed destiny shares story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका मेसेजमुळे झालं पतीच्या अफेअरचा खुलासा, नंतर पत्नीने केलं असं काही...

या महिलेचं नाव चॅरिटी क्रेग आहे. ती 45 वर्षांची आहे आणि अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. तर तिचा पती मॅट 40 वर्षाचा आहे. ...

7 सेकंदात शोधायचा आहे या फोटोतील झेब्रा, जिराफांच्या कळपात बसलाय लपून... - Marathi News | Optical Illusion : Find a zebra among giraffe in this viral optical illusion image | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :7 सेकंदात शोधायचा आहे या फोटोतील झेब्रा, जिराफांच्या कळपात बसलाय लपून...

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. ...