लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

असं जेल जिथे पोलिसांचं नाही तर कैद्यांचं चालतं राज्य, जगातील सगळ्यात खतरनाक जेल! - Marathi News | Horrifying reality of world's worst jail El Salvador | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असं जेल जिथे पोलिसांचं नाही तर कैद्यांचं चालतं राज्य, जगातील सगळ्यात खतरनाक जेल!

या तुरूंगात कैद्यांचं राज्य आहे. इथे वेगवेगळ्या गॅंग्स असतात. जर दोन गॅंग्समध्ये भांडणं झाली तर दंगली होतात. ...

२०२४ मध्ये घडणार 'या' ४ भयानक घटना! बाबा वेंगांच्या नव्या भविष्यवाणीने सगळ्यांनाच भीती - Marathi News | These 4 terrible events will happen in 2024 Baba Venga's new prediction scared everyone | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :२०२४ मध्ये घडणार 'या' ४ भयानक घटना! बाबा वेंगांच्या नव्या भविष्यवाणीने सगळ्यांनाच भीती

२०२४ साठी बाबा वेंगांच्या नवीन भविष्यवाणी आजकाल खूप चर्चेत आहेत. ...

डोकेदुखीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला, सीटी स्कॅन पाहून डॉक्टर हैराण; म्हणाले - तू जिवंत कसा? - Marathi News | Man suffering from headaches 5 months discovers chopsticks stuck in skull doctors shocked | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोकेदुखीसाठी हॉस्पिटलमध्ये गेला, सीटी स्कॅन पाहून डॉक्टर हैराण; म्हणाले - तू जिवंत कसा?

5 महिन्यांपासून डोकेदुखी आणि डोळ्यांची दृष्टी कमी, नाकातून अजब पाणी येत असल्याची समस्या घेऊन एक व्यक्ती डॉक्टरांकडे गेली. ...

याला म्हणतात नशीब! क्लार्कच्या एका चुकीमुळे 'तो' बनला करोडपती; रातोरात बदललं आयुष्य - Marathi News | retailer mistake leads to old man winning 25000 dollar every year for life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! क्लार्कच्या एका चुकीमुळे 'तो' बनला करोडपती; रातोरात बदललं आयुष्य

जगातील प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. काही यासाठी मेहनत करतात, काही शक्कल लढवतात, तर अनेकजण नशिबावरही अवलंबून असतात. ...

VIDEO : एक असं शाही लग्न ज्यासाठी खर्च झाले 490 कोटी रूपये, सगळं काही होतं स्वप्नवत - Marathi News | Madelaine Brockway Paris costly wedding of century 490 crores spend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : एक असं शाही लग्न ज्यासाठी खर्च झाले 490 कोटी रूपये, सगळं काही होतं स्वप्नवत

Costly wedding of century : भारतातील सगळ्यात महागड्या लग्नाला टक्कर देणारं एक लग्न पॅरिसमध्ये नुकतंच झालं. या लग्नाचा खर्च अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. ...

काय आहे 'मोये-मोये'चा नेमका अर्थ? ज्यावर बनवले जात आहेत लाखो रील्स - Marathi News | What is the real meaning of Moye Moye trending on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय आहे 'मोये-मोये'चा नेमका अर्थ? ज्यावर बनवले जात आहेत लाखो रील्स

Moye Moye Meaning : ओरिजनल व्हिडिओबाबत सांगितलं तर गाण्यात हे शब्द मोये मोरे असे आहेत. पण भारतात रील्समध्ये याला मोये मोये म्हटलं जातं. ...

या समुद्रात केवळ समुद्री जीवच नाही तर खजिनाही आहे, 7 सेकंदात शोधून दाखवा! - Marathi News | Optical Illusion image : Can you find out hidden treasure inside sea | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या समुद्रात केवळ समुद्री जीवच नाही तर खजिनाही आहे, 7 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला ऑक्टोपस, जेलीफिश आणि काही इतर समुद्री जीव दिसत आहेत. यातच कुठेतरी खजिना आहे. ...

पोटात सापडली जिवंत माशी! एन्झाइम्स, ॲसिडही मारू शकले नाहीत - Marathi News | Jara Hatke : A live fly found in the stomach! Even enzymes, acids could not kill | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोटात सापडली जिवंत माशी! एन्झाइम्स, ॲसिडही मारू शकले नाहीत

Jara Hatke News: दक्षिणेतील ‘मक्खी’ सिनेमा आठवतो का? याचा हिंदी डब चित्रपट आपल्याकडेही गाजला. त्यात अनेक प्रसंगांतून मक्खी स्वत:चा बचाव करते. तशा प्रकारची मक्खी अर्थात माशी एका वृद्धाच्या पोटात गेली आणि आतड्यांत जाऊन काही दिवस जिवंतही राहिली.  ...