लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला - Marathi News | No message from Jawans ... Contact has been lost for 3 days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. ...

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Jammu And Kashmir two infiltrating pakistani terrorists held from loc in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. ...

‘मिग’चे अखेरचे उड्डाण ठरले ‘अभिनंदनीय’ - Marathi News | 'MiG' last flight 'congratulatory' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मिग’चे अखेरचे उड्डाण ठरले ‘अभिनंदनीय’

हवाईदलप्रमुख धनोआ आणि वैमानिक अभिनंदन यांनी केला सोबत प्रवास ...

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Eight terrorists killed in Kashmir in eight months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले ...

काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय शून्यावर - Marathi News | Tourism business in Kashmir zero | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पर्यटन व्यवसाय शून्यावर

टॅक्सी मालक त्रस्त : पर्यटक नसल्याने शेकडो वाहने जागच्या जागीच; व्यवसायासाठी घेतलेले कर्ज थकले ...

नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले - Marathi News | Infiltration efforts increased from the control line jammu and kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न वाढले

दोन आठवड्यांत ४० ते ५० अतिरेक्यांची घुसखोरी : ३०० ते ३५० अतिरेकी एलओसीजवळ दबा धरून बसले ...

राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; अमित शहांनी व्यक्त केला संताप  - Marathi News | Congress Should Be Ashamed Pakistan Is Using Rahul Gandhi Statement Against India Says Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; अमित शहांनी व्यक्त केला संताप 

मागील संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला. ...

Jammu And Kashmir : काश्मिरात रहदारीचे निर्बंध हटविले - Marathi News | Jammu and Kashmir Restrictions on movement of people lifted in most parts of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काश्मिरात रहदारीचे निर्बंध हटविले

काश्मिरात शुक्रवारच्या निर्बंधांनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी बहुतांश भागांत निर्बंध हटविण्यात आले आहे. ...