लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

घरी लग्नाची तयारी, मात्र देशासाठी लढताना तरुणाला वीरमरण; धक्क्याने आई बेशुद्ध! - Marathi News | Agra jawan Shubham Gupta Martyrs in firing by militants while family preparing for his wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरी लग्नाची तयारी, मात्र देशासाठी लढताना तरुणाला वीरमरण; धक्क्याने आई बेशुद्ध!

घरी लग्नाची तयारी सुरू असताना आग्रा येथील शुभम गुप्ता हा जवान दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाला आहे. ...

अतिरेक्यांशी ९ तास लढताना २ कॅप्टनसह चौघांना वीरमरण - Marathi News | 4 including 2 captains martyred while fighting with terrorists for 9 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांशी ९ तास लढताना २ कॅप्टनसह चौघांना वीरमरण

सुरक्षादलाचे दोन जवान जखमी; राजाैरीमध्ये भीषण चकमक ...

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक; भारतीय सैन्यातील दोन कॅप्टनसह चार जवान शहीद - Marathi News | Encounter in Jammu and Kashmir's Rajouri;three jawans including tow captain martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये चकमक; भारतीय सैन्यातील दोन कॅप्टनसह चार जवान शहीद

सुरक्षा दलाने या परिसराचा घेराव घातला असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. ...

दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई - Marathi News | Connection with terrorists, four officers dismissed, action against 54 people in 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांशी संबंध, जम्मू-काश्मीरमध्ये चार अधिकारी बडतर्फ, ३ वर्षांत ५४ जणांवर कारवाई

Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कृत्यांमध्ये कथितपणे गुंतल्याचा आरोपाखाली चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ...

पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली, काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये मांडला; भारताने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistan takes issue again, raises Kashmir issue in UN; India gave a befitting reply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली, काश्मीरचा मुद्दा यूएनमध्ये मांडला; भारताने दिले चोख प्रत्युत्तर

मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने काश्मीरचा पाकिस्तानचा संदर्भ फेटाळला. ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार - Marathi News | Big success of Army in Jammu and Kashmir, 3 terrorists killed, 5 surrounded in Kulgam encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश, कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम लष्कराला मोठं यश मिळालं आहे. ...

मोठी दुर्घटना! जम्मू-काश्मीरमध्ये बस 250 मीटर खोल दरीत कोसळली; 36 प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | jammu kashmir accident bus fall in steep slope many feared dead in doda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! जम्मू-काश्मीरमध्ये बस 250 मीटर खोल दरीत कोसळली; 36 प्रवाशांचा मृत्यू

प्रवासी बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...

“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते” - Marathi News | shehla rashid said all credit goes to pm narendra modi and amit Shah that jammu kashmir did not become gaza | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काश्मीर गाझा बनले नाही याचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांनाच जाते”

जम्मू काश्मीरमधील बदललेल्या परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाते, या शब्दांत कौतुक करण्यात आले आहे. ...