लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली' - Marathi News | we diluted article 370 in jammu kashmir twelve times without any controversy claims congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'

कलम 370बद्दल काँग्रेसचा मोठा दावा ...

...आता काश्मीर, लडाखच्या नव्या नकाशांवरून तणातणी; संपूर्ण काश्मीरचा समावेश पाकला अमान्य - Marathi News | ... Now stresses on new maps of Kashmir, Ladakh; Inclusion of Kashmir in whole Kashmir invalid says pak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...आता काश्मीर, लडाखच्या नव्या नकाशांवरून तणातणी; संपूर्ण काश्मीरचा समावेश पाकला अमान्य

केंद्रीय गृह मंत्रालयाने या नव्याने स्थापन झालेल्या केंद्रशासित प्रदेशांची निश्चित सीमा दाखविणारा भारताचा नाव अधिकृत राजकीय नकाशा शनिवारी प्रसिद्ध केला ...

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक  - Marathi News | In Jammu and Kashmir Lashkar-e-Taiba's terrorist arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे रेकॉर्ड आहे. ...

विभाजनानंतर काश्मीरमधील सीमारेषा बदलल्या, पाहा कसा आहे नवा नकाशा - Marathi News | New maps of the UT of Jammu and Kashmir & UT of Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विभाजनानंतर काश्मीरमधील सीमारेषा बदलल्या, पाहा कसा आहे नवा नकाशा

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रांतात विभाजन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ...

काश्मीरमधील काही भागांत संचारबंदी; परिस्थिती सुरळीत नाही, सर्वसामान्यांना फटका - Marathi News | Communication bans in parts of Kashmir; The situation is not smooth, hit the general public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील काही भागांत संचारबंदी; परिस्थिती सुरळीत नाही, सर्वसामान्यांना फटका

श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात जिथे हिंसाचार होण्याची शक्यता आहे तिथे संचारबंदी लागू केली आहे. ...

जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू - Marathi News | Article on Jammu and Kashmir democracy festival begins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू

गेल्या ३० वर्षांत या राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले. केंद्राकडून मिळणारा निधी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लोकांपर्यंत पोहोचतच नव्हता. ...

राजू शेट्टी जम्मू-काश्मीरला जाणार, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार  - Marathi News | Raju Shetty will go to Jammu and Kashmir to know problems of farmers' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजू शेट्टी जम्मू-काश्मीरला जाणार, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी जम्मूकाश्मीरच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जाणार आहेत.  ...

घरचे बंद, अंगणातल्यांना प्रवेश बंद, मात्र बाहेरच्यांना निमंत्रण अशी काश्मीरची स्थिती - Marathi News | Editorial on European Union Mps Delegation In Kashmir but its not permission to Opposition Visit there | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घरचे बंद, अंगणातल्यांना प्रवेश बंद, मात्र बाहेरच्यांना निमंत्रण अशी काश्मीरची स्थिती

काश्मिरात खरोखरच शांतता असेल तर तिची पाहणी भारतीय नेत्यांना करू देण्यात सरकारची अडचण कोणती होती? प्रत्यक्षात काश्मिरात अशांतता आहे. ८० लक्ष लोक महिनोन्महिने बंद राखले जात असतील तर तेथील शांततेला स्मशानशांतता म्हणणेच अधिक योग्य ठरेल. ...