दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत आणि काश्मीरसंदर्भात अफगाणिस्तानचा दृष्टिकोन काय असेल? हा प्रश्नदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत आणि काश्मीरबाबतचा पाकिस्तानचा दृष्टिकोन हा सर्वश्रुत आहे. ...
Afghanistan Crisis, Kashmir Issue: पीटीआयच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी हे विधान केले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असे विधान त्यांनी केले आहे. ...
Jammu-Kashmir:मोहम्मद शेख हा सर्वात जुन्या दहशतवाद्यांपैकी एक होता. ...
श्रीनगरमध्ये वास्तव्यास असलेला फहीम नझीर शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी चालत निघाला ...
Jammu-Kashmir: 1993 मध्ये 26 गटांसह झाली होती हुरियत कॉन्फरन्सची सुरुवात. ...
Mehbooba Mufti on Afghanistan Crisis: 'महाशक्ती असलेल्या अमेरिकेला अफगाणिस्तानातून आपली पिशवी गुंडाळून पळून जावं लागलं.' ...
Afghanistan Taliban Crisis: जर केंद्र सरकारला जम्मू काश्मीरात शांती हवी असेल तर त्यांनी जम्मू काश्मीरात कलम ३७० पुन्हा लागू करावं ...
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...