लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरुच - Marathi News | 3 Jaish terrorists strangled in Pulwama; Search operation by Army continues pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान; लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरुच

खबरदारीचा उपाय म्हणून पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे. ...

कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी जमावाचा हल्ला, अर्धे जळालेलं प्रेत घेऊन नातेवाईक पळाले - Marathi News | Crowds attack coroner's funeral, relatives flee with half-burnt corpse in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी जमावाचा हल्ला, अर्धे जळालेलं प्रेत घेऊन नातेवाईक पळाले

जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या अंत्यंसंस्कारावेळी गोंधळ उडाला. यातून जमावाने हल्ला केल्यामुळे नातेवाईकांनी अर्धे जळालेले प्रेत घेऊन पळावे लागले. ...

काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Dozens of militants killed by Indian Army in Kashmir Valley in 5 days MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता ...

LoC वर घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Army Indian Guns Down 3 Pakistani Terrorists, Infiltration Bid Along LoC In Jammu-Kashmir rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LoC वर घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

सीमेवर पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी सतत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र, या दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत असून भारतीय सुरक्षा दलाचे जवान त्यांचा खात्मा करत आहेत.  ...

मोठी कारवाई! भारतीय लष्कराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापेमारी - Marathi News | Raid on spy network trying to get information about Indian Army pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! भारतीय लष्कराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्पाय नेटवर्कवर छापेमारी

व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (Voip) या तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता. ...

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Indian Army Eliminates two militants in Kashmir Encounter BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ...

पुलवामाची पुनरावृत्ती टळली; हल्ल्याचा कट उधळला; अतिरेकी पळाले - Marathi News | The repetition of Pulwama was avoided; The plot was foiled; The terrorists fled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामाची पुनरावृत्ती टळली; हल्ल्याचा कट उधळला; अतिरेकी पळाले

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची धाडसी कारवाई ...

40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन' - Marathi News | Jammu And kashmir IG vijay kumar saied how security forces averted terror attack like pulwama sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'

गेल्या वर्षीही पुलवामामध्ये अशाच पद्धतीचा कट आखून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात CRPF च्या जवळपास 45 जवानांना हौतात्म्य आले होते.  ...