जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जामखेडचे तहसिलदार विजयकुमार भंडारी व त्यांच्या पथकाने वांजरा नदीवर अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारांच्या मुसक्या आवळल्या. ...
या केसमधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. नितीनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठव ...
घुलेवाडी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना रात्री उशी ...
वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे. ...
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फ ...