कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ...
तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांन ...
राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे. ...
इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे. ...
जामखेड शहरात १ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर झालेला गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. ...
अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - अहमदनगर रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयासमोरून चारचाकी वाहनातून जात असताना समोरुन आलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला करत गोळीबार केला. ...