लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

कर्जत- जामखेडला मिळणार कुकडीचे पाणी - Marathi News | Karjat-Jamkhed gets cooked water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत- जामखेडला मिळणार कुकडीचे पाणी

कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. ...

अण्णांच्या समर्थनार्थ जामखेड येथून कार्यकर्ते दिल्लीला रवाना - Marathi News | In support of Anna, workers from Jamkhed leave for Delhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णांच्या समर्थनार्थ जामखेड येथून कार्यकर्ते दिल्लीला रवाना

जामखेड : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथून २५ जणांचा गट बुधवारी ... ...

जामखेडमध्ये भंगारमधील दुचाकी गाड्यांना आग - Marathi News | Two trucks in the scratched fire in Jamkhed fire | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये भंगारमधील दुचाकी गाड्यांना आग

तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच ते सहा मोटरसायकलींना मंगळवारी अचानक आग लागून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापूर्वी देखील येथील १७ गाड्यांन ...

जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

राजुरी येथील एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुध्द मंगळवारी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी चार महिन्याची गरोदर आहे. ...

खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण - Marathi News | Kharda fort: 223 years of fighting for the Marathas victory victory | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्डा किल्ला : मराठ्यांच्या विजयी शौर्यगाथा लढाईला २२३ वर्षे पूर्ण

इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ११ मार्च १७९५ रोजी सुरू झाली. मराठ्यांची अखेरची विजयी शौर्यगाथा म्हणून ओळखल्या जाणा-या या लढाईला इतिहासात महत्त्व आहे. २२३ वर्षांच्या विजयाची परंपरा असलेला ऐतिहासिक दुर्ग खर्डा नगरीत आजही प्रेरणा देत आहे. ...

डॉक्टरवरील गोळीबार प्रकरणी जामखेडमध्ये निषेध मोर्चा - Marathi News |  Prohibition Morcha in Jamkhed in Doctor firing case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डॉक्टरवरील गोळीबार प्रकरणी जामखेडमध्ये निषेध मोर्चा

जामखेड शहरात १ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर झालेला गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी जामखेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. ...

जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | The uncle at Jamkhed tortured a minor girl | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड येथील काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला तिच्या काकाने फिरायला नेतो असे सांगून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

जामखेड शहरात गोळीबार, दोघे जखमी, हल्लेखोर फरार - Marathi News | Firing in Jamkhed town, two injured and kidnappers absconding | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड शहरात गोळीबार, दोघे जखमी, हल्लेखोर फरार

आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - अहमदनगर रस्त्यावरील पंचायत समिती कार्यालयासमोरून चारचाकी वाहनातून जात असताना समोरुन आलेल्या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला करत गोळीबार केला. ...