लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

दिघोळ येथे वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर पकडले - Marathi News | The sand traffickers were caught at Dighol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिघोळ येथे वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर पकडले

जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जामखेडचे तहसिलदार विजयकुमार भंडारी व त्यांच्या पथकाने वांजरा नदीवर अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारांच्या मुसक्या आवळल्या. ...

जामखेडमध्ये महिलेवर वार करून तरुणाची आत्महत्या - Marathi News | The victim committed suicide by jumping up a woman in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये महिलेवर वार करून तरुणाची आत्महत्या

शहरातील कान्होपात्रा भागात महिलेवर चाकूने वार करून नंतर स्वत: त्याच घराच्या छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली ...

नितीन आगेच्या मारेक-यांना शिक्षा झाली पाहिजे; रामदास आठवले - Marathi News | Nitin should be sentenced to the next Marek; Ramdas Athavale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नितीन आगेच्या मारेक-यांना शिक्षा झाली पाहिजे; रामदास आठवले

या केसमधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. नितीनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठव ...

एरंडाच्या बिया खाल्याने घुलेवाडी शाळेतील १२ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 12 students of Ghulawadi school have poisoned after eating the seeds of cannabis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एरंडाच्या बिया खाल्याने घुलेवाडी शाळेतील १२ विद्यार्थ्यांना विषबाधा

घुलेवाडी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना रात्री उशी ...

विंचरणा नदीवरील बंधा-याचे वाहून गेलेले दरवाजे बसविले ३६ तासानंतर; बंधा-यात उरले फक्त २० टक्के पाणी - Marathi News | After 36 hours, the doors were closed; Only 20 percent of the water left in the dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विंचरणा नदीवरील बंधा-याचे वाहून गेलेले दरवाजे बसविले ३६ तासानंतर; बंधा-यात उरले फक्त २० टक्के पाणी

वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे. ...

विंचरणा नदीवरील बंधा-याचे दोन दरवाजे गेले वाहून; २० दशलक्ष घनफूट पाणी वाया - Marathi News | The doors of the dam on the river of Vincharana; Waste 20 million cubic feet of water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विंचरणा नदीवरील बंधा-याचे दोन दरवाजे गेले वाहून; २० दशलक्ष घनफूट पाणी वाया

जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फ ...

सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा जामखेड तहसीलवर हल्लाबोल - Marathi News | NCP jamakhed attacked on tahsil for the overall debt waiver | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा जामखेड तहसीलवर हल्लाबोल

जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या व इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. ...

उडीद खरेदी केंद्रासाठी जामखेडमध्ये शेतक-यांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the farmer's path in Jamkhed for Orissa's shopping center | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उडीद खरेदी केंद्रासाठी जामखेडमध्ये शेतक-यांचा रास्ता रोको

बंद पडलेले उडीद खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील शेतक-यांनी खर्डा चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. ...