श्रीराम शुगर अँड अॅग्रो प्रोडक्टस् (हळगाव, ता. जामखेड) या कारखान्यात काम करणारा मजूर विनोद अंकुश मोरे (वय १९) हा उकळत्या पाकात पडून जागीच मृत्यू पावला. ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता घडली. ...
भाचीने परस्पर आंतरजातीय विवाह केल्याने मामाने रागाच्या भरात भाचीस बेदम मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच आहे. वारे, राळेभात, वराट व पाटील यांनी जोरदार फिल्डींग लावली असून तालुकाध्यक्षपदाचा वाद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षनिरीक्षक दिलीप वळसे यांच्या कोर्टात गेला आहे. ...
जामखेड : मोटारसायकलस्वारांची भरधाव गाडी सौताडा घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना ... ...