लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका - Marathi News | Thousands of farmers were killed in Jamkhed taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका

जामखेड तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. ...

क्रीडा क्षेत्रातील जामखेडचा ४८ वर्षीय ‘आयर्नमॅन’ - Marathi News | 2-year-old 'Ironman' of Jamkhed in sports field | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :क्रीडा क्षेत्रातील जामखेडचा ४८ वर्षीय ‘आयर्नमॅन’

पणजी (गोवा) येथील  ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले. ...

रोहित पवारांनी जामखेडमध्ये ३० जेसीबीने उधळला चार टन गुलाल - Marathi News | Rohit Pawar blew 4 tonnes of Gulal in Jamkhed by 5 JCB | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवारांनी जामखेडमध्ये ३० जेसीबीने उधळला चार टन गुलाल

राष्टवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला. ...

जामखेडमध्ये तीन लाखांची घरफोडी - Marathi News | Three lakh burglaries in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये तीन लाखांची घरफोडी

जामखेड शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे.  ...

अहमदनगर जिल्ह्यात रोहित पवारांचा उदय; भाजपचा गड ढासळला - Marathi News | The rise of Rohit Pawar in the Ahmednagar district; BJP's fort collapses | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात रोहित पवारांचा उदय; भाजपचा गड ढासळला

शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात  ४३ हजार ३४७ मताधिक्य घेत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाने २५ वर्षांपासून तग धरून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे़ ...

रोहित पवार, धीरज देशमुख मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात ! - Marathi News | Rohit Pawar, Dheeraj Deshmukh in the Legislative Assembly directly from the mini ministry! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार, धीरज देशमुख मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात !

राजकारणात काही तरी काम करून विधानसभेची उमेदवारी मिळवावी, असा पायंडा पाडताना रोहित आणि धीरज यांनी मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात कूच केली आहे. ...

कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या : रोहित पवार - Marathi News | Give Karjat-Jamkhed water to claim: Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत-जामखेडला हक्काचे पाणी द्या : रोहित पवार

कर्जत-जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी धरणाच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे. ...

कर्जत -जामखेड : गेल्यावेळी राष्ट्रवादीने डावलल्यानं आता उमेदवारी मिळायलाच हवी : राजेंद्र गुंड - Marathi News | Karjat-Jamkhed: | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत -जामखेड : गेल्यावेळी राष्ट्रवादीने डावलल्यानं आता उमेदवारी मिळायलाच हवी : राजेंद्र गुंड

आम्ही विधानसभेसाठी उमेदवारी मागितल्याने तालुक्यातील काहींना पोटशूळ उठला आहे ...