लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

धुळ्यात ईव्हीएमवरून रणकंदन, चंद्रपूर, पुण्यातही मतदान खोळंबले - Marathi News | Stray Incidents of Violence and EVM Glitches Mar Municipal Polls Across Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यात ईव्हीएमवरून रणकंदन, चंद्रपूर, पुण्यातही मतदान खोळंबले

काही ठिकाणी किरकोळ मारहाणीच्या घटना घडल्या मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने राडा टळला. ...

मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती - Marathi News | Firing in Jalgaon city while voting was underway; What is the matter, Superintendent of Police gave information | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Jalgaon Crime News: महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच जळगाव शहरातील एका भागात गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली.  ...

म्हसाळा धरणाचे पहिले आवर्तन सुटले; शेकडो शेतकऱ्यांना होणार फायदा - Marathi News | First phase of Mhasala Dam completed; Hundreds of farmers will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हसाळा धरणाचे पहिले आवर्तन सुटले; शेकडो शेतकऱ्यांना होणार फायदा

कुऱ्हाड (ता. पाचोरा) परिसरातील शेतीसाठी म्हसाळा लघु पाटबंधारे जलाशयाचे पहिले पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले. यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने या भागातील धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली होती. ...

कापूस उत्पादकांची संक्रांत गोड; 15 दिवसांत दरात 900 रुपयांची वाढ, हा निर्णय ठरला गेमचेंजर   - Marathi News | Latest news Cotton farmers happy makar Sankranti Price hike of Rs 900 in 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांची संक्रांत गोड; 15 दिवसांत दरात 900 रुपयांची वाढ, हा निर्णय ठरला गेमचेंजर  

Cotton Prices : या दरवाढीमुळे कापूस उत्पादकांसाठी यंदाची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड ठरली आहे. ...

एकाच दिवशी एकाच गावात 15 लाखांची उलाढाल, तब्बल 20 टन चमेली बोरांची खरेदी - Marathi News | Latest News Turnover of 15 lakhs in a single day in single village, purchase of as many as 20 tons of jasmine berries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकाच दिवशी एकाच गावात 15 लाखांची उलाढाल, तब्बल 20 टन चमेली बोरांची खरेदी

Agriculture News : चाळीसगाव तालुक्यातील चमेली बोरांनी यंदा संक्रांतीपूर्वीच शेतकऱ्यांना 'तीळगूळ' दिला आहे. ...

मतदानाआधीच सट्टा बाजारात 'निकाल'! उमेदवारांची धडधड, बुकींचेही धाबे दणाणणार... - Marathi News | results are out in the betting market even before the voting Candidates are on tenterhooks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतदानाआधीच सट्टा बाजारात 'निकाल'! उमेदवारांची धडधड, बुकींचेही धाबे दणाणणार...

प्रभागनिहाय जागांवर सट्टा ...

शिरपूर, पिंपळनेरला भाजपचे उपनगराध्यक्ष; दोन्ही ठिकाणी स्वीकृत सदस्यांची बिनविरोध निवड - Marathi News | Yogesh Nerkar was elected in Pimpalner while Sangeeta Devre was elected as the Deputy Chairperson of Shirpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरपूर, पिंपळनेरला भाजपचे उपनगराध्यक्ष; दोन्ही ठिकाणी स्वीकृत सदस्यांची बिनविरोध निवड

पिंपळनेरला योगेश नेरकर तर शिरपूर उपनगराध्यक्षपदी संगीता देवरेंची निवड ...

रब्बी हंगामासाठी बोरी धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला दिलासा; यंदा शेतीसाठी राहणार तीन आवर्तने - Marathi News | Relief for agriculture as water from Bori Dam is released for the Rabi season; This year, there will be three water cycles for agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी बोरी धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला दिलासा; यंदा शेतीसाठी राहणार तीन आवर्तने

तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. ...