लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

धावत्या रेल्वेखाली आल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; अपघात की आत्महत्या... - Marathi News | Class 10 student dies after falling under running train; Accident or suicide... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावत्या रेल्वेखाली आल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; अपघात की आत्महत्या...

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश ...

महापालिकेची एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली - Marathi News |  Jalgaon Municipal Corporation collected a record breaking amount of three and a half crores on a single day   | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महापालिकेची एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली

जळगाव महापालिकेने एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली केली.  ...

जळगावात उद्योजकांनी थकविले पालिकेचे १८ कोटी; अभय योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला घातले साकडे - Marathi News | entrepreneurs exhausted the municipality's 18 crores; Deposits made to the administration for the benefit of Abhay Yojana in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात उद्योजकांनी थकविले पालिकेचे १८ कोटी; अभय योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला घातले साकडे

उद्योजक व आयुक्तांच्या भेटीनंतर ५ मार्चपर्यंत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

जळगावात मालमत्ता कराचा बम्पर भरणा, ओव्हरलोडमुळे सर्व्हरही डाऊन - Marathi News | bumper payment of property tax in jalgaon server down due to overload | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मालमत्ता कराचा बम्पर भरणा, ओव्हरलोडमुळे सर्व्हरही डाऊन

सोमवारची करवसुली ...

हायवेचे लाईट सुरू करा, नो पार्किंग झोनही आखा; जिल्हाधिकाऱ्यांचे जळगाव महापालिकेला निर्देश - Marathi News | Turn on the highway lights, have no parking zones too; District Collector's instructions to Jalgaon Municipal Corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हायवेचे लाईट सुरू करा, नो पार्किंग झोनही आखा; जिल्हाधिकाऱ्यांचे जळगाव महापालिकेला निर्देश

जळगावमध्ये पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरात वर्दळीच्या प्रमुख रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण व कायदा-सुव्यवस्था याचे प्रश्न उद्भवत आहेत. ...

जळगाव : नवीन धोरणात पदवीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार - Marathi News | Under the new policy graduate students will have to do internship jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन धोरणात पदवीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार

डॉ. नितीन करमळकर यांची माहिती, विद्यापीठात प्र-कुलगुरुंसमवेत सुकाणू समितीची बैठक ...

सटासट सटासट...; घरोघरी ‘ॲलर्जी’ची बाधा! व्हायरल नसल्याने औषधांचा उतारा फिका, डॉक्टरांची माहिती - Marathi News | The problem of allergy at home As there is no virus, prescription of medicines fades, according to doctors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सटासट सटासट...; घरोघरी ‘ॲलर्जी’ची बाधा! व्हायरल नसल्याने औषधांचा उतारा फिका, डॉक्टरांची माहिती

एकामागून एक सटासट-सटासट येणाऱ्या शिंका आणि खोकला यांमुळे जळगावकर बेजार झाले आहेत. यातून भयानक अंगदुखीही होत आहे. ...

सत्तासंघर्षाच्या धाग्यात अडकले ‘रेमण्ड’चे आंदोलन; १० अटकेत - Marathi News | Raymond's movement caught in the thread of power struggle; 10 under arrest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सत्तासंघर्षाच्या धाग्यात अडकले ‘रेमण्ड’चे आंदोलन; १० अटकेत

चार वर्षांपूर्वी केलेला वेतन करार ‘रेमण्ड’ कंपनीने यंदाही कायम ठेवला. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला. ...