लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

अमृतरावांचा शैक्षणिक वारसा चालविताहेत प्रमोद पाटील - Marathi News | Pramod Patil is running an educational heritage of Amritrao | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमृतरावांचा शैक्षणिक वारसा चालविताहेत प्रमोद पाटील

जामनेर तालुक्यातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) अमृतराव चिंधूजी पाटील यांनी नेरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. त्यांचा वारसा प्रमोद पाटील हे समर्थपणे पु ...

अ‍ॅड.रवींद्र पाटील : अध्यात्म व सहकारातील वारकरी - Marathi News | Adv. Ravindra Patil: Spiritual and Co-operative Warakari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अ‍ॅड.रवींद्र पाटील : अध्यात्म व सहकारातील वारकरी

राजकारणासह समाजकारण करणाऱ्या बोदवड तालुक्यातील मनूर येथील पाटील घराण्याची परंपरा अविरत वाहणाºया झºयासारखी सुरू आहे. ...

‘मेडिकल हब’चे स्वागत, मात्र अगोदर पुरेसा सुविधा द्या - Marathi News | Welcome to the 'Medical Hub', but first provide sufficient facilities | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘मेडिकल हब’चे स्वागत, मात्र अगोदर पुरेसा सुविधा द्या

जळगावात वैद्यकीय संकूल उभारण्यास गती ...

गीता - भागवत करीती श्रवण - Marathi News | Geeta - Bhagwat keertan shravana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गीता - भागवत करीती श्रवण

गीता व भागवत हे दोन पौराणिक ग्रंथ वारकरी परंपरेत महत्वाचे मानले जातात ...

जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण - Marathi News | Dholakiya pollution in Jalgaon increased by 20% | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण

जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही ...

जळगाव जिल्ह्यात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी - Marathi News | Despite loss of loan of 998 crores in Jalgaon district, farmer lenders lent money | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात ९९८ कोटींची कर्जमाफी होऊनही शेतकरी सावकारांच्या दारी

जळगाव जिल्ह्णातील नोंदणीकृत ९९ सावकारांनी या वर्षी ९३० शेतकºयांना १ कोटी ४३ लाखांचे कर्ज दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी - Marathi News | Less than 50 paisewai in all villages of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील सर्वच गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी

जिल्ह्यातील खरीप हंगाम २०१८ मधील अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त १०८ गावांमध्ये देखील अंतीम पैसेवारी ही ५० च्या आतच आली आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त - Marathi News | Receipts 19 Crore of crop insurance for 23 thousand farmers of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त

जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपन ...