आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
कुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो. ...
रस्ता अपघात व त्यात जीव जाणा-यांची आकडेवारी पाहता सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करुन अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र जिल्हा स्तरावर बैठका घेऊन कागदोपत्री पुर्तता केली जात आहे. प्रत्यक्षात उपायोजना केल्या जात नसल्याने ...
आपल्या भागात उत्पादित मालाचे व्यवस्थित विपणन केल्याशिवाय जगाला त्याचे महत्त्व कळणार नाही. बोलणाऱ्याचे बोंड विकले जातील, पण गप्प बसणाºयाचे सोने विकले जाणार नाही, ही म्हण उगाच नाही वापरली जात. ...
महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवार २१ डिसेंबर रोजी सकाळी सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने व १२० जणांच्या टीमच्या मदतीने ६ तासात ३ हजार किलो वांग्यांचे भरीत तयार करण्याचा विश्वविक्रम केला. ...
प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. ...
‘ट्राय’ने व सरकारने नवीन कायद्यानुसार केबलच्या ग्राहकांना प्रती चॅनलच्या दरात तब्बल पाच पट वाढ केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा केबल चालक-मालक संघटनेतर्फे गुरूवार, २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...