सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
Crime News : तीन महिन्यापासून शहरात वास्तव्य : पोलीस व नातेवाईकांनी ठेवले होते बक्षीस ...
Crime News : विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली येथील तीन जणांना चोपडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पाहणी केली. ...
Jalgaon Crime News : देशभरात गाजत असलेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजशी मिळती-जुळती कहाणी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ...
फैजपूर शहरात असलेल्या गुटख्याच्या साठ्यावर छापा मारून पोलिसांनी साडेसात लाख रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. ...
अंगावर खाज येईल, अशी वस्तू फेकून दागिने लंपास करण्याची घटना विराम लाॅन्स येथे घडली. ...
नागद-चाळीसगाव रस्त्यालगत जावळे एका इसमाने गळफास घेतल्याचे दिसून आले. ...