लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालन्यात गुन्हे प्रलंबित ठेवलेल्या ५९ पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to 59 police in Jalna doe to pending criminal cases | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात गुन्हे प्रलंबित ठेवलेल्या ५९ पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस

या पोलिस कर्मचाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून गुन्हे प्रलंबित ठेवले आहेत ...

शेगाव-पंढरपुर दिंडी मार्गावरील उड्डाण पुल कोसळला;समयसुचकेमुळे बारा मजूर थोडक्यात बचावले - Marathi News | Fly over bridge collapses on Shegaon-Pandharpur Dindi road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेगाव-पंढरपुर दिंडी मार्गावरील उड्डाण पुल कोसळला;समयसुचकेमुळे बारा मजूर थोडक्यात बचावले

यावेळी समयसुचकेमुळे बारा मजूरांचा जीव वाचला. ...

अभिजीत, शेखमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी किताबाची लढत - Marathi News | Maharashtra kesari final fight between Abhijit, Sheikh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभिजीत, शेखमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी किताबाची लढत

पुण्याच्या अभिजीत कटके याने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली ...

किताबाचे दावेदार राक्षे, जमदाडे पराभूत - Marathi News | Title holder Rakesh, Jamadade lost | Latest jalana News at Lokmat.com

जालना :किताबाचे दावेदार राक्षे, जमदाडे पराभूत

विजेतेपदाचा दावेदार असणा-या गोकूळ आवारेने मात्र, सहजपणे भंडा-याचा सांमतचा सहज पराभव करीत विजयी आगेकूच केली. ...

उदयोन्मुख मल्लांना आवश्यक असणारे प्रायोजक ‘स्टार’ झाल्यानंतरच मिळतात : रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे - Marathi News | The sponsors who are required by the emerging winners get only after becoming 'Star | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उदयोन्मुख मल्लांना आवश्यक असणारे प्रायोजक ‘स्टार’ झाल्यानंतरच मिळतात : रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे

प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणा-या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंनाच त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत आर्थिक पाठिंब्याची आवश्यकता असते, असे मत व्यक्त केले आहे ते रुस्तुम-ए-हिंद व महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी अमोल बुचडे याने. ...

प्रायोजकांची अधिक आवश्यकता उद्योन्मुख काळातच,मात्र मिळतात 'स्टार' झाल्यानंतरच; रुस्तुमे हिंद अमोल बुचडे यांची खंत - Marathi News | Sponsors needs in early days, but only getting arter become 'Star'; Rustamme Hind Amol Buchde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रायोजकांची अधिक आवश्यकता उद्योन्मुख काळातच,मात्र मिळतात 'स्टार' झाल्यानंतरच; रुस्तुमे हिंद अमोल बुचडे यांची खंत

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी १0 वर्षांपुढील प्रतिभावान खेळाडूंच्या गुणवत्तेला उजाळा देण्यासाठी प्रदीर्घ आराखडा आवश्यक ...

जालन्यात ३ लाखाच्या गांज्यासह एकजण अटकेत  - Marathi News | In Jalna, one person was arrested with Ganja of 3 lakh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात ३ लाखाच्या गांज्यासह एकजण अटकेत 

आरोपीकडून ३ लाख ५९ हजार ५५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. ...

सागर मारकडने मारला सुवर्ण चौकार - Marathi News | Sagar Marakade hit gold ball | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सागर मारकडने मारला सुवर्ण चौकार

हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व सळसळत्या चैतन्यपूर्ण वातावरणात पुण्याच्या सागर मारकड याने जालना येथील आझाद मैदानावर जबरदस्त कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार मारला ...