लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

बसमध्ये चढताना चोरट्यांची हातचलाखी; प्रवास्याची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावली - Marathi News | The sleight of hand of thieves while boarding a bus; A gold chain worth one and a half lakhs was seized from the passenger | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बसमध्ये चढताना चोरट्यांची हातचलाखी; प्रवास्याची दीड लाखांची सोनसाखळी हिसकावली

जालना बसस्थानकावर आल्यावर जाफराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना झाली चोरी ...

IT Raid: देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात, IT रेडने उद्योगविश्व हादरले - Marathi News | IT Raid: As the country's leading steel producer went down, the IT raid rocked the industry | Latest jalana Photos at Lokmat.com

जालना :देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात, IT रेडने उद्योगविश्व हादरले

IT Raid: उद्योग, व्यापारात आघाडीवर असलेल्या जालन्यातील उद्योजकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या ससेमिऱ्याने उद्योगविश्व हादरले आहे. गेल्यावर्षी देखील चार स्टील उद्योजकांवर प्राप्तिकरचे छापे पडले होते. ...

IT Raid: ‘दुल्हन हम ले जायेंगे’च्या गाडीतून IT अधिकारी आले, सोनं अन् पोती भरुन पैसे घेऊन गेले - Marathi News | IT Raid: IT officials came from the car of 'Dulhan Hum Le Jayenge' in jalana, took away gold and bags full of cash in raid | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘दुल्हन हम ले जायेंगे’च्या गाडीतून IT अधिकारी आले, सोनं अन् पोती भरुन पैसे घेऊन गेले

प्राप्तीकरचे रिटर्न्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै रोजी संपली. त्यानंतर, 3 ऑगस्ट रोजी 100 पेक्षा जास्त गाड्यांच्या ताफ्यासह आयटी अधिकाऱ्यांनी जालन्यातील व्यापाऱ्यांवर धाड टाकली ...

Crime News: जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी - Marathi News | Crime News: IT raid in Jalna, Rs 300 crore cash found, machine counting money for 13 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी

जालन्यात 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात या कारवाईसाठी पोहोचले होते. ...

लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचा खरा चेहरा दिसला; जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या - Marathi News | After a few months of marriage, the true face of the husband was revealed; Woman commits suicide due to harassment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचा खरा चेहरा दिसला; जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

जालना : पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील कारला येथे मंगळवारी घडली. अंजना ग्यानदेव ... ...

कौटुंबिक कारणातून जवानाचे टोकाचे पाऊल; स्वतःवर गोळी झाडून घेत केली आत्महत्या - Marathi News | A soldier's extreme step from family matters; He committed suicide by shooting himself | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौटुंबिक कारणातून जवानाचे टोकाचे पाऊल; स्वतःवर गोळी झाडून घेत केली आत्महत्या

जालना येथे कर्तव्यावर असताना स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू ...

कौटुंबिक वादातून गोळी झाडून जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | A soldier's suicide attempt by shooting due to a family dispute | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौटुंबिक वादातून गोळी झाडून जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनिल गाढवे हे २०११ साली औरंगाबादहून जालना येथे बदली होऊन आले होते. ...

थरारक! वराह पालन करणाऱ्या युवकावर गावठी पिस्तूलातून गोळीबार - Marathi News | Thrilling! firing on a youth by gavathi pistol in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :थरारक! वराह पालन करणाऱ्या युवकावर गावठी पिस्तूलातून गोळीबार

हातडी-सोयंजना मार्गावरील थरार : गंभीर जखमीवर जालन्यात उपचार ...