लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

परतूर तालुक्यात मोसंबीचे क्षेत्र घटले; अपेक्षित दर नाही त्यात उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | The area of Mosambi has decreased in Partur taluka; The expected price is not there and the farmers are suffering due to the increase in production costs. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतूर तालुक्यात मोसंबीचे क्षेत्र घटले; अपेक्षित दर नाही त्यात उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची पाठ

सातत्याने घसरणारे भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांकडे पाठ फिरवली असून, परतूर तालुक्यात आता केवळ ४०१.३० हेक्टरवरच मोसंबी शिल्लक राहिली आहे. ...

आई-वडील शेतात मजूर, भाऊ दुकानात कामाला; पण राजूने जिद्दीने गाठलं 'सीए'चं शिखर! - Marathi News | Bhokardan: Farm Laborer's Son Raju Kolte Clears CA Exam; Inspiring Story of Struggle and Success | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आई-वडील शेतात मजूर, भाऊ दुकानात कामाला; पण राजूने जिद्दीने गाठलं 'सीए'चं शिखर!

बाप शेतात राबला, पोरगा 'सीए' झाला! वाचा भोकरदनच्या राजूची प्रेरणादायी यशोगाथा ...

निम्न दुधनाच्या बॅकवॉटरमध्ये घट, ५७.३२ टक्क्यांवर पाणीसाठा; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News | Reduction in backwaters of low-lying areas, water storage at 57.32 percent; An atmosphere of concern among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निम्न दुधनाच्या बॅकवॉटरमध्ये घट, ५७.३२ टक्क्यांवर पाणीसाठा; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, धरणातील जिवंत पाणीसाठा सध्या केवळ ५७.३२ टक्क्यांवर आला आहे. परिणामी, बॅकवॉटरमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

'यापुढे विधानसभा लढवणार नाही; पोरगं वेटिंगवर आहे', भाजपच्या बड्या आमदाराची घोषणा - Marathi News | BJP MLA Babanrao Lonikar: 'I Will not contest assembly elections anymore; My son is on waiting, Says Babanrao Lonikar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'यापुढे विधानसभा लढवणार नाही; पोरगं वेटिंगवर आहे', भाजपच्या बड्या आमदाराची घोषणा

BJP MLA : 'माझे चिरंजीव निवडणुकीसाठी सज्ज आहेत.' ...

धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत - Marathi News | Jalna Crime: 21 Swords Seized from Clothing Store in Mahavir Chowk; Merchant Arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! जालन्यात रेडीमेड कपड्यांच्या दुकानातून २१ तलवारी जप्त, व्यापारी अटकेत

महावीर चौकातील कपड्याच्या दुकानात पोलिसांची धाड; २१ धारदार तलवारींसह व्यापाऱ्याला अटक ...

जालन्याच्या अभियंत्याची किमया; एक एकरच्या गोठ्यात १०० गीर गाई, दुग्धजन्य पदार्थांतून कोटींची उलाढाल - Marathi News | Jalna Engineer’s Success Story: From One Cow to 100 Gir Cows, A Model Gaushala in Rajur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याच्या अभियंत्याची किमया; एक एकरच्या गोठ्यात १०० गीर गाई, दुग्धजन्य पदार्थांतून कोटींची उलाढाल

अभियंता बनला यशस्वी गोपालक; शेतीपूरक उद्योगातून शुद्ध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती ...

जालना एमआयडीसी हादरली! रॉडच्या हल्ल्यात सुपरवायझरवरचे पाय फ्रॅक्चर; पिस्तूल लावून धमकी - Marathi News | Jalna Crime: Supervisor Assaulted with Iron Rods and Pistol in MIDC Area; 5 Booked | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना एमआयडीसी हादरली! रॉडच्या हल्ल्यात सुपरवायझरवरचे पाय फ्रॅक्चर; पिस्तूल लावून धमकी

पोलिसांच्या सायरनमुळे वाचला जीव! जालन्यात सुरक्षारक्षकाचे पाय तोडले; गावठी पिस्तूल दाखवून आरोपी फरार ...

पत्नीचा मृत्यू होताच पती 'अ‍ॅम्ब्युलन्स आणतो' असे सांगून गायब; ४ दिवस मृतदेह रुग्णालयात पडून - Marathi News | Jalna News: Husband Abandons Dead Wife at Hospital; Police Perform Last Rites After 4 Days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पत्नीचा मृत्यू होताच पती 'अ‍ॅम्ब्युलन्स आणतो' असे सांगून गायब; ४ दिवस मृतदेह रुग्णालयात पडून

साता जन्माची शपथ अन् अर्ध्या वाटेतच सोडली साथ! जालन्यातील 'त्या' मृत पत्नीची करुण कहाणी; पतीचा शोध सुरू ...