मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
India vs South Africa 2nd ODI Live Updates :दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. धावांचा पाठलाग करताना भारताचा हा विक्रमी विजय ठरला आणि जगातील भारी विश्वविक्रमाची नोंद झाली. ...
Ishan Kishan Girlfriend: टीम इंडियामधील धडाकेबाज खेळाडूंमध्ये ईशान किशनचा समावेश होतो. इशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एक मॉडेल आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ...