लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IPL 2022 Auction: भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल - Marathi News | ishan kishan team india mumbai indians star batsman once arrested reckless driving | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल

IPL 2022 Auction: खेळाडूला भररस्त्यात खावा लागला होता गर्दीचा मार; आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार ...

Mumbai Indians Full Squad, IPL 2022: मुंबई इंडियन्सनं जबरदस्त संघ बांधला! संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर... - Marathi News | IPL 2022  Mega Auction : Complete List Of Players Roped In By Mumbai Indians For IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सनं जबरदस्त संघ बांधला! संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर...

Mumbai Indians Full Squad, IPL 2022: पाचवेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं यंदाच्या मेगा लिलावात अखेरच्या क्षणी मोठा फासा टाकत संघात तगड्या खेळाडूंना दाखल केलं आहे. ...

Kavya Maran vs Ambani, IPL 2022 Mega Auction : Mumbai Indiansचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून Ishan Kishan त्यांना महागात पडला, Video - Marathi News | IPL 2022 Mega Auction : Mumbai Indians bring back Ishan Kishan for a whopping INR 15.25 Crore, SRH Co-owner Kavya Maran give tough fight, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून इशान किशन त्यांना महागात पडला, Video

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : आयपीएलच्या आगामी १५व्या पर्वासाठी शनिवारी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ३८८ कोटी १० लाख रुपये खर्च झाले. ...

Ishan Kishan Mumbai Indians IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सने इशान किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव - Marathi News | Mumbai Indians buy Ishan Kishan as most expensive player in History bid more than Rohit Sharma IPL Auction 2022 Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'ने किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव

इशान किशन ठरला रोहित शर्मापेक्षाही महागडा खेळाडू; पाहा किती मिळाली रक्कम ...

Ishan Kishan, IPL Auction 2022 : ३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम - Marathi News | IPL Auction 2022 : Mumbai Indians spent 15.25cr for Ishan Kishan, become a Most expensive Indian buys at an IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम

Indian Premier League Players Mega Auction 2022 : मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) जे ठरवले तेच केले... ...

India vs West Indies 2nd Live Updates: भारताची पहिली फलंदाजी; राहुलचं संघात कमबॅक, पाहा कोण गेलं संघाबाहेर - Marathi News | India vs West Indies 2nd Live Updates: India's first bowling; Rahul's comeback in the team, see who went out of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची पहिली फलंदाजी; राहुलचं संघात कमबॅक, पाहा कोण गेलं संघात कोण संघाबाहेर

टीम इंडियात उपकर्णधार राहुलचे पुनरागमन झाले असून त्यामुळे संघात बदल करण्यात आला आहे. पाहा Playing XI ...

KL Rahul return, IND vs WI, 2nd ODI : लोकेश राहुलचे पुनरागमन, दुसऱ्या वन डेतून आता 'या' खेळाडूचा होणार पत्ता कट! - Marathi News | IND vs WI, 2nd ODI : KL Rahul, Mayank Agarwal join Indian camp; Navdeep Saini returns from Covid isolation, know probable playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलचे पुनरागमन, दुसऱ्या वन डेतून आता 'या' खेळाडूचा होणार पत्ता कट!

KL Rahul return, IND vs WI, 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना ९ तारखेला होणार आहे. भारताने पहिली वन डे ६ विकेट्स राखून जिंकताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

IND vs WI, 1st ODI : भारतीय संघात पहिल्या वन डेसाठी अनपेक्षित बदल, Ishan Kishanसह ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडूचा समावेश  - Marathi News | IND vs WI, 1st ODI Live Updates : Ishan Kishan and Shahrukh Khan added to the Indian team for the first ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात पहिल्या वन डेसाठी अनपेक्षित बदल, इशान किशनसह ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडूचा समावेश 

IND vs WI, 1st ODI Live Updates : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघात बदल झालेले पाहायला मिळत आहे. ...