लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान खट्टर

इशान खट्टर, मराठी बातम्या

Ishaan khattar, Latest Marathi News

VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट - Marathi News | ICC T20 World Cup 2022 katrina kaif plays cricket before the match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : भज्जीच्या गोलंदाजीवर कतरिना कैफची बॅटिंग; हिल्स घालून खेळली क्रिकेट

ICC Mens T20 World Cup 2022, Katrina Kaif  : टीम इंडियाला चीअर करायला कतरिना स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर पोहोचली. यावेळी कतरिना हरभजन सिंगच्या बॉलवर तुफान बॅटिंग करताना दिसली. ...

Phone Bhoot Trailer: कतरिना कैफच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर रिलीज...! हा ट्रेलर घाबरवत नाही, तर हसवतो!! - Marathi News | katrina kaif upcoming horror comedy movie phone bhoot trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफच्या ‘फोन भूत’चा ट्रेलर रिलीज...! हा ट्रेलर घाबरवत नाही, तर हसवतो!!

Phone Bhoot Trailer: नाव ऐकून हा हॉरर सिनेमा असल्याचं वाटतं. पण प्रत्यक्षात हा एक जबरदस्त कॉमेडी सिनेमा आहे.   ...

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ? - Marathi News | Katrina Kaif Suggests Suhaagdin Idea After Alia Bhatt Called Suhaagraat A Myth Koffee With Karan 7 Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

Koffee With Karan 7 Promo : करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ या चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये ‘फोन भूत’ सिनेमाची टीम कॉफीवर येणार आहे. कतरिना कैफ, तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या एपिसोडमध्ये धम्माल करणार आहेत. किमान शोचा प्रोमो पाहून तरी ...

'सूर्यवंशममध्ये' अमिताभ बच्चनसोबत झळकलेली छोटी मुलगी आठवतेय ?प्रसिद्ध अभिनेत्याने साकारली होती ही भूमिका - Marathi News | Remember the little girl who starred with Amitabh Bachchan in 'Sooryavansham'? Ishaan Khattar Played This Role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशममध्ये' अमिताभ बच्चनसोबत झळकलेली छोटी मुलगी आठवतेय ?प्रसिद्ध अभिनेत्याने साकारली होती ही भूमिका

१९९८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सूर्यवंशम सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे फ्लॉप सिनेमांच्या यादीत गणला जात असला तरी अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरमधला हा सिनेमा सुपरहिट मानला जातो. ...

'गहराइयां' फेम अनन्या पांडेचे झाले ब्रेकअप, तीन वर्षांपासून या अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये - Marathi News | 'Gehraiyaan' fame Ananya Pandey had a breakup, had been in a relationship with the actor for three years. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गहराइयां' फेम अनन्या पांडेचे झाले ब्रेकअप, तीन वर्षांपासून या अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये

अनन्या पांडे (Ananya Panday) गेल्या ३ वर्षांपासून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला डेट करत होती. ...

'गहराइयां' फेम अनन्या पांडेने केला रिलेशनशीपबाबतचा खुलासा, दिली चाहत्यांना हिंट - Marathi News | 'Gehraiyaan' fame Ananya Panday reveals about relationship, hints to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गहराइयां' फेम अनन्या पांडेने केला रिलेशनशीपबाबतचा खुलासा, दिली चाहत्यांना हिंट

अनन्या पांडे (Ananya Panday)चा नुकताच 'गहराइयां' (Gehraiyaan) हा चित्रपट रिलीज झाला. ...

पुढचा नंबर तुझाच...; पुष्पगुच्छ घेऊन अनन्या पांडेला भेटायला पोहोचला ईशान खट्टर, झाला ट्रोल - Marathi News | Ishaan Khatter spotted buying flowers, visits rumoured girlfriend Ananya Panday after her NCB questioning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुढचा नंबर तुझाच...; पुष्पगुच्छ घेऊन अनन्या पांडेला भेटायला पोहोचला ईशान खट्टर, झाला ट्रोल

Ishaan Khatter Visits Ananya Panday VIRAL VIDEO : होय, ईशान खट्टरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात ईशान अनन्याच्या घरी फुलांचा गुच्छ घेऊन जाताना दिसतोय. ...

परश्याला विसरा रिंकू राजगुरुच्या रॉकींग अंदाजाने बॉलिवूड अभिनेत्याला केले क्लिन बोल्ड,अभिनेत्याची कमेंट चर्चेत - Marathi News | Forget Parshya, Rinku Rajguru's rocking Look made Bollywood actor clean bold, actor's comment in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परश्याला विसरा रिंकू राजगुरुच्या रॉकींग अंदाजाने बॉलिवूड अभिनेत्याला केले क्लिन बोल्ड,अभिनेत्याची कमेंट चर्चेत

रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकतेच दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. ...