ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
आयआरसीटीसी, मराठी बातम्या FOLLOW Irctc, Latest Marathi News
IRCTC Rail Ticket Booking Rate: आयआरटीसीच्या माध्यमातून रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकींग करणाऱ्यांना आता आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. ...
अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे. ...
आयआरसीटीसीवर एसी आणि सामान्य तिकिटांसाठी वेगवेगळी वेळ देण्यात आली आहे. मात्र, तरीही तिकिटे मिळविणे कठीण जात आहे. ...
मी जेव्हा तिकीट रद्द केलं, तेव्हा जीएसटी लागू झाला नव्हता. मात्र, माझ्याकडून सर्व्हीस टॅक्स म्हणून 35 रुपये घेण्यात आले. ...
रेल्वेतील एका प्रवाशाने ट्विटरवर चहाच्या कपाचा फोटो काढून रेल्वेत अशाप्रकारे भाजपाकडून होत असलेला प्रचार निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन आहे असा आरोप करण्यात आला ...
आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांच्यासह त्याचे पुत्र तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी यांना पटियाला हाऊस कोर्टाकडून नियमित जामीन मिळाला आहे. ...
सर्वांना न्यू ईयरचे वेध लागले असून तुम्हीही न्यू ईयरसाठी काही खास प्लॅन करण्याच्या विचारात असाल. न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही सुंदर बीचवर फिरायला जाण्यासाठी पर्याय शोधत असाल तर थायलंडला जाऊ शकता. ...
सध्या ख्रिसमस आणि न्यू ईअरचे वेध सगळ्यांना लागलेले आहेत. ईयर एन्डिंग आणि भरपूर सुट्ट्या यांमुळे अनेकजण सध्या फिरायला जाण्याची तयारी करत आहेत. अशातच तुम्ही जर एखाद्या बजेट ट्रिपसाठी डेस्टिनेशन सिलेक्ट करत असाल तर तुम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन करू शकता. ...