लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणचा अमेरिकेच्या वर्मी घाव! 'त्या' हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'लवकरच याचे उत्तर देऊ' - Marathi News | Iran's wormy wound to America! After 'that' attack, Donald Trump said, 'We will respond to this soon' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेच्या वर्मी घाव! 'त्या' हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'लवकरच याचे उत्तर देऊ'

मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका असा युद्धाचा भडका उडाला आहे. इराणकडून अमेरिकेला लक्ष्य केले जात आहे. अमेरिकेच्या रियाधमधील दूतावासावर इराणने हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भडकले आहेत. ...

US-Israel-Iran war: दुबईत अडकले ३७ सांगलीकर; युद्धाच्या छायेतही सगळे सुरक्षित - Marathi News | US Israel Iran war A group of 29 people from Sangli district who went for tourism got stuck in Dubai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :US-Israel-Iran war: दुबईत अडकले ३७ सांगलीकर; युद्धाच्या छायेतही सगळे सुरक्षित

पर्यटकांसाठी निवास, अन्न व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली ...

अफगाणिस्तानशी लढणाऱ्या पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; NOTAM जारी, पुढील ४८ तासांत भारतीय हवाई दल... - Marathi News | Tensions rise with Pakistan fighting Afghanistan; NOTAM issued, Indian Air Force to conduct airstrikes in next 48 hours | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानशी लढणाऱ्या पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; NOTAM जारी, पुढील ४८ तासांत भारतीय हवाई दल...

मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतातील विमान भाडे अनेक पटींनी वाढले; ७०० हून अधिक उड्डाणे रद्द - Marathi News | Airfares in India have increased manifold due to the war in the Middle East; over 700 flights have been cancelled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतातील विमान भाडे अनेक पटींनी वाढले; ७०० हून अधिक उड्डाणे रद्द

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे लंडन-मुंबई सारख्या मार्गांवरील विमान भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे, इकॉनॉमी क्लासचे भाडे २.९ लाख रुपये आणि बिझनेस क्लासचे भाडे ९ लाखांपर्यंत पोहोचले आहे. ...

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात - Marathi News | Indian vegetable exports halted due to US-Iran war; Agricultural exports worth Rs 2000 crore in crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात

America Iran War Agri Export अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...

इराणच्या सैन्यात अवाक् करणारं आहे महिलांचं प्रमाण, आकडा बघाल तर बसेल धक्का - Marathi News | What percentage of Iranian soldiers are women | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इराणच्या सैन्यात अवाक् करणारं आहे महिलांचं प्रमाण, आकडा बघाल तर बसेल धक्का

Iranian Women Soldier : इराणी सेनेत महिलांचा सहभाग हैराण करणारा आहे. अशात इराणच्या सेनेत किती टक्के महिला सैनिक आहेत आणि त्यांची खासियत काय हे जाणून घेऊया. ...

अमेरिकन आर्मीचा पाकिस्तानला दणका, फायरिंगमध्ये १० जणांचा मृत्यू; दूतावासावरील हल्ल्याचा बदला - Marathi News | US Army strikes Pakistan, 10 killed in firing; Revenge for embassy attack at POK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन आर्मीचा पाकिस्तानला दणका, फायरिंगमध्ये १० जणांचा मृत्यू; दूतावासावरील हल्ल्याचा बदला

अमेरिकन दूतावासाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केले आहेत. हा आदेश इस्लामाबाद दूतावासासोबत लाहोर आणि कराची इथल्या दूतावासावरही लागू आहे ...

Iran Attack on US: इराणने डागले शाहेद-१३६ ड्रोन्स, दुबईतील अमेरिकेचे लष्करी तळ हादरले, हल्ल्याचा व्हिडीओ - Marathi News | Iran Attack on US: Iran fires Shahed-136 drones, US military base in Dubai shaken, video of attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Attack on US: इराणने डागले शाहेद-१३६ ड्रोन्स, दुबईतील अमेरिकेचे लष्करी तळ हादरले, हल्ल्याचा व्हिडीओ

इराणकडून अमेरिकेच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात असून, एक व्हिडीओ समोर आला आहे. इराणने अमेरिकेच्या दुबईतील तळाला लक्ष्य केले आहे.  ...