लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 : पंजाबविरूद्धच्या विजयानंतर पांड्याला BCCI कडून मोठा धक्का; भरावी लागणार मोठी रक्कम - Marathi News | IPL 2023 Hardik Pandya To Pay Rs 12 Lakh Fine for slow over rate againt punjab kings , Third Captain In The Dock After Faf du Plessis And Sanju Samson   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबविरूद्धच्या विजयानंतर हार्दिक पांड्याला मोठा धक्का; भरावी लागणार मोठी रक्कम

 GT Vs PBKS : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स यांच्यात झाला. ...

IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार - Marathi News | Police raid IPL betting den in Buldhana two arrested, one absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL वर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, एक फरार

रोख रकमेसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

IPL 2023, SRH vs KKR Stats: Kavya Maran की Suhana Khan, कुणाच्या चेहऱ्यावर येणार हसू? पाहा SRH vs KKRचा इतिहास - Marathi News | Suhana Khan Kavya Maran IPL 2023 SRH vs KKR head to head matches statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारन की सुहाना खान, कुणाच्या चेहऱ्यावर येणार हसू? पाहा SRH vs KKRचा इतिहास

दोन्ही संघ तोडीस तोड असले तरी इतिहास पाहता 'हा' संघ ठरलाय वरचढ ...

"कोण जिंकतं यानं फरक पडत नाय...", CSKचा पराभव अन् चाहत्यांकडून धोनीचं 'ते' ट्विट व्हायरल - Marathi News | After Chennai Super Kings lost to Rajasthan Royals in IPL 2023, CSK fans hit back at critics by going viral with MS Dhoni's tweet  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोण जिंकतं यानं फरक पडत नाय", CSKचा पराभव अन् धोनीचं 'ते' ट्विट व्हायरल

IPL 2023, CSK vs RR : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. ...

"५६ डॉट बॉल खेळल्यावर कसा विजय मिळेल", पराभवानंतर धवन संतापला, फलंदाजांवर फोडलं खापर - Marathi News |  After gujarat titans won the pbks vs gt match in IPL 2023, Punjab Kings captain Shikhar Dhawan expressed his displeasure with the team's batsmen  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"५६ डॉट बॉल खेळल्यावर कसा विजय मिळेल", पराभवानंतर शिखर धवन संतापला

pbks vs gt 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स यांच्यात झाला.  ...

Mohit Sharma, IPL 2023: केसगळतीमुळे 'तो' डिप्रेशनमध्ये गेला, करिअरही कोलमडले... आता IPL मध्ये केलं धमाकेदार पुनरागमन - Marathi News | IPL 2023 GT vs PBKS Mohit Sharma dream debut after three years of depression career downfall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केसगळतीमुळे 'तो' डिप्रेशनमध्ये गेला, करिअरही कोलमडले... आता IPLमध्ये धमाकेदार 'कमबॅक'

Mohit Sharma, IPL 2023 PBKS vs GT: मोहित शर्मा जो एकेकाळी महेंद्रसिंग धोनीचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता. तो दोन वर्षांपूर्वी पंजाब संघाकडून IPL 2020 खेळला होता. त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळून पुनरागमन केले. ...

IPL 2023, Cricketer Life Story: गंगा नदीत उडी मारली, कसाबसा वाचला जीव... आता दिमाखात गाजवतोय IPLचं मैदान - Marathi News | IPL 2023 Rahul Tripathi success story Ganga rives escape to IPL Sunrisers Hyderabad Kavya Maran | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गंगा नदीत उडी मारली, कसाबसा वाचला जीव... आता दिमाखात गाजवतोय IPLचं मैदान

काव्या मारनने तब्बल ८ कोटी ५० लाखांची बोली लावून त्याला संघात घेतलंय ...

MS Dhoni Injury : महेंद्रसिंग धोनी IPL 2023 मध्ये पुढे खेळणार नाही? आताची सर्वात मोठी बातमी; बेन स्टोक्स, दीपक चहर हेही काही काळ बाहेर - Marathi News | Chennai Super Kings CEO is confident MS Dhoni will continue to play despite being restricted by an injury, ben stokes need one week to recover & deepak chahar return in 1st week of may | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी IPL 2023 मध्ये पुढे खेळणार नाही? आताची सर्वात मोठी बातमी; स्टोक्स, चहर हेही बाहेर

MS Dhoni Injury : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा किती मोठा ब्रँड आहे, हे सर्वांना माहित्येय.. ...