लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
अर्जुन तेंडुलकर आणि वडील सचिन यांच्यात 'हे' साम्य; सुनील गावसकरांनी दाखवून दिली महत्त्वाची बाब - Marathi News | IPL 2023 Arjun Tendulkar has inherited Sachin Tendulkar temperament praises Sunil Gavaskar after Mumbai Indians Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर आणि वडील सचिन यांच्यात 'हे' साम्य; गावसकरांनी दाखवून दिली महत्त्वाची बाब

अर्जुनच्या अप्रतिम शेवटच्या षटकामुळेच मुंबई इंडियन्सचा विजय ...

IPL मध्ये गंभीरच्या नावावर मोठा 'विक्रम', धोनीला थोडक्यात आले अपयश, पंजाबचाही गड ढासळला - Marathi News | In the list of most consecutive matches as a captain in the history of IPL, Gautam Gambhir is number one and MS Dhoni is second | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये गंभीरच्या नावावर मोठा 'विक्रम', कॅप्टन कूल धोनीला थोडक्यात आले अपयश

gautam gambhir ipl : आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. ...

हैदराबादचा पराभव अन् चिमुकल्याला अश्रू अनावर; लहानग्याचा रडतानाचा Video Viral - Marathi News |  A video of a fan crying after Arjun Tendulkar of Mumbai Indians took the wicket of Bhuvneshwar Kumar in IPL 2023 is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादचा पराभव अन् चिमुकल्याला अश्रू अनावर; लहानग्याचा रडतानाचा Video Viral

IPL 2023, MI vs SRH : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

वेड्या बहिणीची वेडी माया! "मी पुन्हा पुन्हा हेच पाहते...", भाऊ अर्जुनने विकेट घेताच 'सारा' भावूक - Marathi News |  After Sachin Tendulkar's son and Mumbai Indians player Arjun Tendulkar took his first wicket in IPL against Sunrisers Hyderabad, his sister Sara Tendulkar got emotional  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेड्या बहिणीची वेडी माया! "पुन्हा पुन्हा हेच पाहते", भाऊ अर्जुनने विकेट घेताच सारा भावूक

IPL 2023, MI vs SRH : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

Jio Cinema चं रिब्रँडिंग होणार? मोफत सेवाही होणार बंद, लवकरच द्यावे लागू शकतात पैसे - Marathi News | Rebranding of Jio Cinema to jio voot viacome 18 Free service will also be stopped money may have to be paid soon ipl 2023 season mukesh ambani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio Cinema चं रिब्रँडिंग होणार? मोफत सेवाही होणार बंद, लवकरच द्यावे लागू शकतात पैसे

Jio Voot Subscription: जिओ सिनेमाचा मोफत ॲक्सेस लवकरच संपण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या प्लॅटफॉर्मला रीब्रँडही करू शकते. ...

फलंदाजीत अपयशी झालेला पृथ्वी शॉ करतोय गोलंदाजी; सराव सत्रात बनला वॉर्न अन् मुरलीधरन - Marathi News | prithvi shaw who Delhi Capitals player bowls spin like Harbhajan Singh, Shane Warne and Muttiah Muralitharan in a practice session after a batting flop in the IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजीत अपयशी! पृथ्वी शॉ करतोय गोलंदाजी; सराव सत्रात बनला वॉर्न अन् मुरलीधरन

ricky ponting and sourav ganguly ipl : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. ...

IPLमधील अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीवर भाळला 'पठाण', शाहरुख खान म्हणाला - 'सचिन खरंच…' - Marathi News | Shah Rukh Khan says Arjun Tendulkar's IPL debut brought him 'happiness and joy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPLमधील अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीवर भाळला 'पठाण', शाहरुख खान म्हणाला - 'सचिन खरंच…'

Arjun Tendulkar : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनने इंडियन प्रीमियर लीगच्या रविवारच्या टी-२० सामन्यात पदार्पण केले. त्याच्या IPL कामगिरीवर शाहरुख खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

दुष्काळात तेरावा महिना! कर्णधार वॉर्नर, धुलसह दिल्लीच्या खेळाडूंचं लाखोंचं साहित्य गेलं चोरीला - Marathi News |  After playing a match against RCB in IPL 2023, Delhi Capitals players Yash Dhul, Captain David Warner, Mitchell Marsh and Phil Salt have been robbed of lakhs of rupees   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुष्काळात तेरावा महिना! सततचा पराभव अन् DCच्या खेळाडूंचं लाखोंचं साहित्य चोरीला

ricky ponting and sourav ganguly ipl : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. ...