लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, RR vs LSG Live : पॉवर प्लेमध्ये याला खेळताना पाहणे ही ...! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून KL Rahulचे ऑन एअर वाभाडे - Marathi News | IPL 2023, RR vs LSG Live Marathi : Watching KL Rahul bat in the powerplays is the most boring thing I have ever been through." :said Kevin Pietersen on air | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॉवर प्लेमध्ये याला खेळताना पाहणे ही ...! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून KL Rahulचे ऑन एअर वाभाडे

IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याच्यावर स्ट्राईक रेटवरून जोरदार टीका होताना दिसतेय... ...

IPL 2023, RR vs LSG Live : २२ धावांत ४ फलंदाज गमावले! KL Rahulच्या संघाचे 'ग्रह' अचानक फिरले, राजस्थानने वर्चस्व राखले - Marathi News | IPL 2023, RR vs LSG Live Marathi : Brilliant cricket by Rajasthan Royals, Lucknow Supergiants posted 154/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२२ धावांत ४ फलंदाज गमावले! KL Rahulच्या संघाचे 'ग्रह' अचानक फिरले, राजस्थानने वर्चस्व राखले

IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : लोकेश राहुल आणि कायल मायर्स यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली. पण... ...

IPL 2023, RR vs LSG Live : 'लेडी लक' मैदानावर आली, KL Rahulची फलंदाजी बहरली; RRने दिले दोन जीवदान, पण...   - Marathi News | IPL 2023, RR vs LSG Live Marathi :lady luck Athiya Shetty in the stands, KL Rahul has been dropped twice, but he is out on 39 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लेडी लक' मैदानावर आली, KL Rahulची फलंदाजी बहरली; RRने दिले दोन जीवदान, पण...

IPL 2023, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Live : लोकेश राहुल आणि कायल मायर्स यांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरूवात करून दिली आहे. ...

Arjun Tendulkar Abuses Cameraman : सचिनच्या मुलाची कॅमेरामनला शिवीगाळ? अर्जुन तेंडुलकरच्या Viral Video वरून दावा  - Marathi News | Mumbai Indiands bowler Arjun Tendulkar Abuses Cameraman During Sunriser Hyderabad Vs Mumbai Indians IPL 2023 Match, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या मुलाची कॅमेरामनला शिवीगाळ? अर्जुन तेंडुलकरच्या Viral Video वरून दावा 

Arjun Tendulkar Abuses Cameraman : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनरने नुकतेच कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पदार्पण केले. ...

IPL 2023 : KL Rahul हा संजू सॅमसनपेक्षा कैकपटीने चांगला फलंदाज; RRvsLSG सामन्याआधी वीरेंद्र सेहवागचा दावा - Marathi News | IPL 2023 :  'I believe KL Rahul is far better than Sanju Samson': Virender Sehwag backs LSG skipper ahead of Rajasthan Royals' clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul हा संजू सॅमसनपेक्षा कैकपटीने चांगला फलंदाज; RRvsLSG सामन्याआधी वीरेंद्र सेहवागचा दावा

IPL 2023, RR vs LSG : श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे आणि त्याच्याजागी भारतीय संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. ...

तिला विसरलात ना? आयपीएलमध्ये पुन्हा तिची चर्चा, रोहित शर्माची IPL मधील पहिली मालकीण... - Marathi News | IPL 2023: Have you forgotten her? Rohit Sharma's 1st IPL team deccan chargers owner gayatri-reddy-photo-viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिला विसरलात ना? आयपीएलमध्ये पुन्हा तिची चर्चा, रोहित शर्माची IPL मधील पहिली मालकीण...

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. हैदराबादच्या मैदानावर खेळताना MI कर्णधार रोहित शर्मा याने जुन्या आठवणीला उजाळा दिला. ...

"तुझ्यामुळे आपल्या कुटुंबाच्या नावे...", लेकाचं कौतुक करताना सचिनच्या एका वाक्यानं पिकला हशा! - Marathi News | Sachin Tendulkar praises his son after Mumbai Indians player Arjun Tendulkar took his first wicket in IPL against Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुझ्यामुळे आपल्या कुटुंबाच्या नावे...", सचिनकडून लेकाचं कौतुक अन् पिकला हशा!

IPL 2023, MI vs SRH : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

Rohit Sharma IPL 2023: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये दिसेल! रोहित शर्माचं मोठं वक्तव्य - Marathi News | IPL 2023 Rohit Sharma says Tilak Varma from Mumbai Indians soon to be seen in Team India T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये दिसेल! रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma Mumbai Indians: रोहित शर्माने त्या खेळाडूची एक खासियत देखील सांगितली. ...