लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
वाचनीय : चाहत्यांनी ट्रोल करताना दिग्गजांना नाही सोडलं, मग हार्दिकची काय बिशाद! - Marathi News | ipl 2024 updates Where the veterans are not left, what is the story of Hardik pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांनी ट्रोल करताना दिग्गजांना नाही सोडलं, मग हार्दिक पांड्याची काय बिशाद!

सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्यांसाठी आनंद बक्षी यांनी लिहिलेले गीत अचूक लागू होते. “ये जो पब्लिक है, सब जानती है... अजी अंदर क्या है, बाहर क्या है, ये सब कुछ पहचानती है...” ...

RR'R'! राजस्थानचा ऐतिहासिक विजय, जॉस बटलरचे झंझावाती शतक अन् वाया गेली सुनील नरीनची मेहनत - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : RR'R'! Thrilling win for Rajasthan, Sunil Narine's century goes in vain due to Jos Buttler's fantastic century, RR Table Toper  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR'R'! राजस्थानचा ऐतिहासिक विजय, जॉस बटलरचे झंझावाती शतक अन् वाया गेली सुनील नरीनची मेहनत

राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक विजय मिळवला. ...

विक्रमच असा नोंदवला की, Sunil Narine आयपीएल इतिहासातील भारी खेळाडू ठरला! - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : Sunil Narine is now the ONLY player in the history of IPL to have scored a century as well as taken a 5-wicket haul in this tournament. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विक्रमच असा नोंदवला की, Sunil Narine आयपीएल इतिहासातील भारी खेळाडू ठरला!

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : ''गौतम गंभीरने मला आत्मविश्वास दिला आणि तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यानेच मला पुन्हा सलामीला खेळण्याचे प्रोत्साहन दिले,''शतकानंतर सुनील नरीनची पहिली प्रतिक्रीया बरीच बोलकी ...

सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट  - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : Maiden century SUNIL NARINE score 109 runs (56) with 13 fours and 6 sixes, KKR set 224 runs target to RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट 

Sunil Narine ने उत्तुंग फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना फोडले. ...

११ चौकार, ६ षटकार! Sunil Narine चा राजस्थानवर शतकी प्रहार, मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : 11 fours, 6 sixes! Maiden IPL hundred for Sunil Narine, he break Rohit Sharma record of Most Sixes by a Batter in IPL 2024 Powerplays. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चौकार, ६ षटकार! Sunil Narine चा राजस्थानवर शतकी प्रहार, मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम

कोलकाताच्या ईडन गार्डनवर पुन्हा एकदा सुनील नरीन नामक कॅरेबियन वादळ घोंगावले. ...

RCB ची जर्सी घालू नकोस, म्हणणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला Scott Styris चे ओपन चॅलेंज  - Marathi News | Scott Styris will stop wearing RCB jersey if AB De Villiers wears a CSK jersey once, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ची जर्सी घालू नकोस, म्हणणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला Scott Styris चे ओपन चॅलेंज 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत. ...

आवेश खानने अविश्वसनीय झेल घेताच संजूला दाखवले बोट, त्याच्या मनात आहे का खोट? Video - Marathi News | IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : Phil Salt dismissed for 10 in 13 balls, A superb caught and bowled by Avesh khan, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आवेश खानने अविश्वसनीय झेल घेताच संजूला दाखवले बोट, त्याच्या मनात आहे का खोट? Video

RR ने पाच सामने जिंकून १० गुण कमावले आहेत, तर KKR ५ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

निम्म्या संघाला इंग्रजीच येत नाही! वीरेंद्र सेहवागने सांगितले RCB च्या पराभवामागचं नेमकं कारण - Marathi News | 'Half of them don't even understand english' Virender Sehwag on all that's wrong with RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निम्म्या संघाला इंग्रजीच येत नाही! वीरेंद्र सेहवागने सांगितले RCB च्या पराभवामागचं नेमकं कारण

IPL 2024 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२४ मध्ये सोमवारी सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. ...