लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Arjun Tendulkar IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरचा उपयोग फक्त Video बनवण्यासाठी?; मुंबई इंडियन्सची नवीन पोस्ट चर्चेत; पाहा Video  - Marathi News | Arjun Tendulkar IPL 2022: Using Arjun Tendulkar just to make a video?; Mumbai Indians share new video of Sachin Tendulkar Son, Watch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरचा उपयोग फक्त Video बनवण्यासाठी?; मुंबई इंडियन्सची नवीन पोस्ट चर्चेत; पाहा Video 

Arjun Tendulkar IPL 2022: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला संधी देणार कधी?; हा आता जागतिक प्रश्न झाला आहे. ...

Jos Buttler IPL 2022 : बाप-लेकीची इमोशनल भेट; महिन्यानंतर जोस बटलर कुटुंबीयांना भेटला अन्..., Video   - Marathi News | The moment Rajasthan Royals batsman Jos Buttler was reunited with his family after months at the IPL 2022, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप-लेकीची इमोशनल भेट; महिन्यानंतर जोस बटलर कुटुंबीयांना भेटला अन्..., Video

Jos Buttler was reunited with his family : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर हा इंडियन प्रीमिअर लीग २०२२त प्रतिस्पर्धी गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई करतोय. ...

Virat Kohli on his Form IPL 2022 : एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कधीही जास्त महत्त्व दिले नाही, पण आता... !; विराट कोहलीचे मोठे विधान - Marathi News | I'm in the happiest phase of my life, a phase of evolution for me- Royal Challengers Bangalore’s star batsman Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कधीही जास्त महत्त्व दिले नाही, पण आता... !; विराट कोहलीचे मोठे विधान

Virat Kohli on his Form IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) संघ आज इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये स्वतःचं आव्हान टीकवण्यासाठी गुजरात टायटन्सला भिडणार आहे. ...

IPL 2022 Playoffs Scenario : RCB vs GT सामन्यातील निकालाचा फटका RR, DC,PBKS व SRHला बसणार; बघा कोणाचा विजय कोणाच्या पथ्यावर पडणार - Marathi News | IPL 2022 Playoffs Scenario: RCB vs GT match resulg will impact RR, DC, PBKS and SRH chances; See whose victory will help whome | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs GT सामन्यातील निकालाचा फटका RR, DC,PBKS व SRHला बसणार; बघा कोणाचा विजय कोणाच्या पथ्यावर पडणार

IPL 2022 Playoffs Scenario RCB vs GT Live Updates : १३ सामन्यांत १० विजय मिळवून २० गुणांसह गुजरातने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे आणि शिवाय ते अव्वल स्थानावर राहणार आहेत.  त्यामुळे २४ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर १ साठी गुजरात पात्र ठरला आहे ...

IPL Final 2022 Timing: आयपीएल फायनलच्या वेळेत झाला बदल; पाहा कधी सुरू होणार सामना - Marathi News | IPL Final 2022 Timing change by BCCI which will be held in narendra modi stadium Bollywood actor actress to perform before match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Final 2022: मोठी बातमी! फायनलच्या वेळेत बदल; पाहा कधी सुरू होणार सामना

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार अंतिम सामना ...

Rinku Singh Out on No Ball? IPL 2022 : मार्कस स्टॉयनिसचा पाय पुढे पडला, रिंकू सिंग No Ball वर आऊट झाला?; फॅन्समध्ये रंगलीय चर्चा, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR : Fans claim, Marcus Stoinis overstepped on wicket-taking ball against Rinku Singh in KKR vs LSG tie, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्कस स्टॉयनिसचा पाय पुढे पडला, रिंकू सिंग No Ball वर आऊट झाला?; फॅन्समध्ये रंगलीय चर्चा, Video 

Rinku Singh Out on No Ball? IPL 2022 KKR vs LSG : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत लखनौने २ धावांनी विजय मिळवला. लखनौच्या २१० धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताने २०८ धावांपर्यंत मजल मारली. ...

IPL 2022 Rinku Singh: 'हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, KKR च्या पराभवानंतरही रिंकू सिंहनं जिंकलं मन - Marathi News | ipl 2022 kkr player rinku singh wins heart in kkrs defeat vs lucknow super giants squad fans react on it social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं’, KKR च्या पराभवानंतरही रिंकू सिंहनं जिंकलं मन

IPL 2022 Rinku Singh: KKR ला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी रिंकू सिंहनं आपल्या खेळीनं सर्वांचंच मन जिंकलं. ...

Virat Kohli Rashid Khan, IPL 2022 : 'करो या मरो'च्या सामन्याआधी विराट कोहलीने राशिद खानला गिफ्ट केली स्पेशल बॅट - Marathi News | RCB former Captain Virat Kohli gifts special bat to Gujarat Titans star cricketer Rashid Khan before IPL 2022 must win match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'करो या मरो'च्या सामन्याआधी विराटने राशिद खानला गिफ्ट केली स्पेशल बॅट

राशिद खानने यंदा आपल्या फलंदाजीची कमालही दाखवली आहे ...