लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 मध्ये टीम इंडियाचे खेळाडू GPS डिव्हाइस घालून खेळणार, हे आहे कारण... - Marathi News | Team India players will wear GPS devices while playing in IPL 2023 here is why know reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 मध्ये टीम इंडियाचे खेळाडू GPS डिव्हाइस घालून खेळणार, हे आहे कारण...

BCCI ने घेतलेल्या या निर्णयामागे नक्की काय आहे कारण, वाचा सविस्तर ...

अवघ्या ३ षटकांमध्ये निम्मा संघ बाद; केला वर्ल्ड रेकॉर्ड; IPL आधी शाकिबनं दंड थोपटले! पाहा Video - Marathi News | shakib al hasan 5 wickets bangladesh vs ireland t20 match ipl 2023 kkr team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या ३ षटकांमध्ये निम्मा संघ बाद; केला वर्ल्ड रेकॉर्ड; IPL आधी शाकिबनं दंड थोपटले! पाहा Video

आयपीएल २०२३ मध्ये यंदा कोणता खेळाडू चमकणार हे तर स्पर्धा सुरू झाल्यानंतरच कळू शकेल. ...

IPLच्या उद्घाटन समारंभात हॉट अभिनेत्रींचा 'जलवा', नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भव्य कार्यक्रम - Marathi News | South actress Tamannaah Bhatia will perform at the opening ceremony of IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्रींचा 'जलवा', नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार कार्यक्रम

ipl 2023 opening ceremony : आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात 31 मार्चपासून होत आहे.  ...

IPL 2023: 'वर्ल्ड क्लास' हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास खूप उत्सुक आहे - केन विल्यमसन - Marathi News | Excited to play under world-class Hardik Pandya’s captaincy says new zealand legends Kane Williamson  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वर्ल्ड क्लास' हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास खूप उत्सुक आहे - केन विल्यमसन

kane williamson gujarat titans : केन विल्यमसन आयपीएलच्या 16व्या हंगामासाठी गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग आहे.  ...

Virat Kohli: विराट कोहलीला विकाव्या लागल्या स्वत:कडील कोट्यवधीच्या कार, समोर आलं धक्कादायक कारण   - Marathi News | Virat Kohli: Virat Kohli had to sell his cars worth crores, shocking reason revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला विकाव्या लागल्या स्वत:कडील कोट्यवधीच्या कार, समोर आलं धक्कादायक कारण  

Virat Kohli: विराट कोहलीने आपल्याकडील बहुतांश महागड्या कार विकल्या आहेत. या कार विकण्यामागचं नेमकं कारण विराट कोहलींने स्वत:च सांगितलं आहे.  ...

IPL 2023 मध्ये Suryakumar Yadav संघात असेल की नसेल? Mumbai Indians चे कोच म्हणतात... - Marathi News | Suryakumar Yadav to be in Mumbai Indians playing XI for IPL 2023 or not See what MI coach Mark Boucher said with Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 मध्ये सूर्यकुमार यादव संघात असेल की नसेल? 'मुंबई इंडियन्स'चे कोच म्हणतात...

Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2023: यंदा मुंबईच्या संघात अनेक प्रतिभावान फलंदाजांचा भरणा आहे. ...

Kedar Jadhav : केदार जाधवची नवी इनिंग! IPL 2023 मध्ये 'मराठी'ला बळ देत आणणार रंगत - Marathi News | Kedar Jadhav to do commentary in IPL 2023 in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केदार जाधवची नवी इनिंग! IPL 2023 मध्ये 'मराठी'ला बळ देत आणणार रंगत

Kedar Jadhav news : केदार जाधव एकेकाळी भारतीय संघाच्या मधल्या फळीचा नियमित सदस्य होता.  ...

IPL 2023 : रोहित शर्मा काही सामने नाही खेळणार, सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार? मार्क बाऊचर म्हणाले...  - Marathi News | IPL 2023: Rohit Sharma will not play some matches, Suryakumar Yadav will lead? Mark Boucher said,"If it means to rest him for 1-2 games, then I'll do that. Absolutely no problem". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा काही सामने नाही खेळणार, सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार? मार्क बाऊचर म्हणाले... 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वाला ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. मुंबई इंडियन्स २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल २०२३तील मोहिमेला सुरुवात करणार आहे. ...